तुम्ही रोज करता ७ छोट्या चुका पण ऐन तारुण्यात काळवंडतो चेहरा-दिसतो डल आणि निस्तेज

Updated:June 14, 2025 09:05 IST2025-06-14T09:00:00+5:302025-06-14T09:05:02+5:30

Daily skincare mistakes to avoid: Common beauty mistakes ruining your skin: सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक नवनवीन फंडे ट्राय करत असतो. परंतु या नादात आपल्या त्वचेचे सौंदर्य आणखी बिघडते.

तुम्ही रोज करता ७ छोट्या चुका पण ऐन तारुण्यात काळवंडतो चेहरा-दिसतो डल आणि निस्तेज

सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक नवनवीन फंडे ट्राय करत असतो. परंतु या नादात आपल्या त्वचेचे सौंदर्य आणखी बिघडते. (Daily skincare mistakes to avoid)

तुम्ही रोज करता ७ छोट्या चुका पण ऐन तारुण्यात काळवंडतो चेहरा-दिसतो डल आणि निस्तेज

इंटरनेटवर त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक नवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. बरेचदा याचा परिणाम आपल्या त्वचेवर उलटा होतो. त्यानंतर आपल्याला पश्चाताप सहन करावा लागतो. पण जर चेहऱ्यावर आपण या काही गोष्टी लावत असू तर वेळीच थांबायला हवे. (Common beauty mistakes ruining your skin)

तुम्ही रोज करता ७ छोट्या चुका पण ऐन तारुण्यात काळवंडतो चेहरा-दिसतो डल आणि निस्तेज

काही लोक चेहऱ्यावर बॉडी लोशन लावतात, ज्यामुळे त्वचा तेलकट होते. त्वचेची छिद्र बंद होऊन, मुरुमे वाढतात.

तुम्ही रोज करता ७ छोट्या चुका पण ऐन तारुण्यात काळवंडतो चेहरा-दिसतो डल आणि निस्तेज

साखरेचा वापर करुन आपण स्क्रब बनवतो, ज्यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते असं आपल्याला वाटते. पण हा आपला गैरसमज आहे. असं केल्याने आपली त्वचा कोरडी- लाल आणि निस्तेज होऊ शकते.

तुम्ही रोज करता ७ छोट्या चुका पण ऐन तारुण्यात काळवंडतो चेहरा-दिसतो डल आणि निस्तेज

चेहरा कधीही गरम पाण्याने धुवू नका. यामुळे ती कोरडी होऊ शकते. तसेच त्यातील ओलावा कमी होऊन जळजळ वाढू शकते.

तुम्ही रोज करता ७ छोट्या चुका पण ऐन तारुण्यात काळवंडतो चेहरा-दिसतो डल आणि निस्तेज

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते. जे आपल्या चेहऱ्यासाठी हानिकाराक असते. यामुळे त्वचेवर लालसरपणा आणि जळजळ होऊ शकते.

तुम्ही रोज करता ७ छोट्या चुका पण ऐन तारुण्यात काळवंडतो चेहरा-दिसतो डल आणि निस्तेज

टूथपेस्टमुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स सारख्या समस्या बऱ्या होतात असे अनेक व्हिडीओ आपण पाहिले असतील. पण यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स वाढतात. ज्याने त्वचेला नुकसान होते.

तुम्ही रोज करता ७ छोट्या चुका पण ऐन तारुण्यात काळवंडतो चेहरा-दिसतो डल आणि निस्तेज

बेकिंग सोड्यामध्ये अल्कधर्मी गुणधर्म असतात जे त्वचेच्या पीएच पातळीला नुकसान पोहचवतात. त्यामुळे याचा वापर चेहऱ्यासाठी करु नका.

तुम्ही रोज करता ७ छोट्या चुका पण ऐन तारुण्यात काळवंडतो चेहरा-दिसतो डल आणि निस्तेज

नारळाचे तेल आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी चांगले असले तरी याची घनता त्वचेचसाठी हानिकारक असते. ज्यामुळे मुरुमे येऊ शकतात.