Woman long hair : बाबौ! व्हायरल झाले ४ फूट लांब केसांच्या तरूणीचे फोटो; अन् आता मिळताहेत करोडोंच्या ऑफर

Published:June 17, 2021 05:43 PM2021-06-17T17:43:33+5:302021-06-17T17:58:09+5:30

Woman long hair : ''माझ्या केसांची काळजी घेण्यासाठी मी व्यवस्थित खाते. व्यायाम करते. हेअर केअरची चांगली उत्पादनही वापरते. हिटींग टुल्सचा वापर करत नाही. तसंचखूप सावधिरी आणि हळूवारपणे केसांमधून फणी फिरवते. तर कधी तासनतास केस वर बांधून ठेवते.''

Woman long hair : बाबौ! व्हायरल झाले ४ फूट लांब केसांच्या तरूणीचे फोटो; अन् आता मिळताहेत करोडोंच्या ऑफर

मॅनचेस्टरमधील एक महिला आपल्या लांबच लांब केसांमुळे तुफान चर्चेत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण कॅटरिना डेमर्स नावाच्या या तरूणीच्या केसांची लांबी ४ फूट १० इंच आहे. वयाच्या १० व्या वर्षापासूनच या तरूणीनं आपले केस वाढवायला सुरूवात केली होती. जे लोक कॅटरिनाला पाहतात ते तिच्या केसांच्या चाहते झाल्याशिवाय राहत नाहीत.

Woman long hair : बाबौ! व्हायरल झाले ४ फूट लांब केसांच्या तरूणीचे फोटो; अन् आता मिळताहेत करोडोंच्या ऑफर

कॅटरीनाच्या म्हणण्यानुसार काही पुरूष तिच्या केसांना पाहून जास्तच उत्साहित होतात. फक्त तिच्या केसांना हात लावण्यासाठी कितीही पैसे मोजण्याची त्यांची तयारी असते. एका माणसाने तर या केसांना विकत घेण्यासाठी 350,000 डॉलर (2.58 करोड़ रुपये) देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

Woman long hair : बाबौ! व्हायरल झाले ४ फूट लांब केसांच्या तरूणीचे फोटो; अन् आता मिळताहेत करोडोंच्या ऑफर

तुमचा वाचून विश्वास बसणार नाही पण लहानपणी तिला काही लोक मुलगा समजायचे कारण त्यावेळी इतर सगळ्याच मुलींचे केस लहान होते. कॅटरिनाच्या म्हणण्यानुसार एके दिवशी तिनं केस जितके वाढतील तेव्हढे वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिनं कधीच केस कापले नाहीत. म्हणून आजही खूप लोक तिच्या केसांना पाहून तिच्याकडे आकर्षित होतात.

Woman long hair : बाबौ! व्हायरल झाले ४ फूट लांब केसांच्या तरूणीचे फोटो; अन् आता मिळताहेत करोडोंच्या ऑफर

हेअर मॉडल कॅटरिना आठवड्यातून दोनवेळा केस शॅम्पूने केस धुते. केस धुवून सुकवण्यासाठी तिला संपूर्ण २ तास लागतात. ती नेहमीच लीव- इन कंडीशनरचा वापर करते आणि हीट स्टाईलिंगपाहून स्वतःला लांब ठेवते.

Woman long hair : बाबौ! व्हायरल झाले ४ फूट लांब केसांच्या तरूणीचे फोटो; अन् आता मिळताहेत करोडोंच्या ऑफर

तिच्या म्हणण्यानुसार मोठ्या केसांमुळे डोकं ऊबदार राहण्यास मदत होते. गेल्या १० वर्षात तिनं जास्त केस कापलेले नाहीत. फक्त ६ महिन्यांतून एकदा ट्रिम करते. जर ट्रिम केले नसते तर आतापर्यंत तिच्या केसांनी जमिनीला स्पर्श केला असता.

Woman long hair : बाबौ! व्हायरल झाले ४ फूट लांब केसांच्या तरूणीचे फोटो; अन् आता मिळताहेत करोडोंच्या ऑफर

सोशल मीडिया अकाऊंटवर कटरिना नेहमीच आपल्या सुंदर आणि आकर्षक केसांचे फोटो शेअर करत असते. इंस्टाग्रामवर आतापर्यंत तिचे ९९.२ हजार फॉलोअर्स आहेत.

Woman long hair : बाबौ! व्हायरल झाले ४ फूट लांब केसांच्या तरूणीचे फोटो; अन् आता मिळताहेत करोडोंच्या ऑफर

कॅटरिनानं डेली मेलला दिलेल्या माहितीनुसार जर्मनीच्या एक व्यायवसाईकानं आपल्या हातांनी तिचे केस कापण्यासाठी 355,181 डॉलर (2,61,89,271.04 रुपयांची) ऑफर दिली होती. कटरिनानं अगदीनं नम्रतेनं ही ऑफर नाकराली होती.

Woman long hair : बाबौ! व्हायरल झाले ४ फूट लांब केसांच्या तरूणीचे फोटो; अन् आता मिळताहेत करोडोंच्या ऑफर

तिनं सांगितले की, ''माझ्या केसांची काळजी घेण्यासाठी मी व्यवस्थित खाते. व्यायाम करते. हेअर केअरची चांगली उत्पादनही वापरते. हिटींग टुल्सचा वापर करत नाही. तसंचखूप सावधिरी आणि हळूवारपणे केसांमधून फणी फिरवते. तर कधी तासनतास केस वर बांधून ठेवते.

Woman long hair : बाबौ! व्हायरल झाले ४ फूट लांब केसांच्या तरूणीचे फोटो; अन् आता मिळताहेत करोडोंच्या ऑफर

मला माझ्या सुंदर, चमकदार केसांचा सुगंध आवडतो. याशिवाय मला वेगवेगळे हेअर स्टाईल्सही करायला आवडतात. हा माझ्या केसांचा नॅच्यूरल रंग असून मला आर्टिफिशिल रंग लावायला आवडत नाही.''

Woman long hair : बाबौ! व्हायरल झाले ४ फूट लांब केसांच्या तरूणीचे फोटो; अन् आता मिळताहेत करोडोंच्या ऑफर

एखाद्या झाडाप्रमाणे कटरिना तिच्या केसांची काळजी घेते. जर ती कोणत्याही महिलेचे चांगले केस पाहते तेव्हा तिला नक्कीच तिच्या केसांची काळजी कशी घ्यायची याबाबत विचारते.

Woman long hair : बाबौ! व्हायरल झाले ४ फूट लांब केसांच्या तरूणीचे फोटो; अन् आता मिळताहेत करोडोंच्या ऑफर

(Image Credit- Instagram/kateno4eklala)