चेहरा सतत काळा का पडतो? १० कारणं, चेहऱ्याचं तेज टिकवून ठेवायचं तर ही कारणं समजून घ्या.

Updated:March 27, 2026 18:33 IST2026-03-27T18:02:13+5:302026-03-27T18:33:49+5:30

10 Reasons Of Skin Tanning : मोबाईल किंवा लॅपटॉपमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे देखील त्वचेवर पिग्मेंटेशन येते.

चेहरा सतत काळा का पडतो? १० कारणं, चेहऱ्याचं तेज टिकवून ठेवायचं तर ही कारणं समजून घ्या.

चेहरा काळा पडण्याची किंवा त्वचेचा रंग बदलण्याची अनेक कारणं असू शकतात. त्याची प्रमुख १० कारणं खालीलप्रमाणे आहेत. (Why Skin Gets Tanned Easily)

चेहरा सतत काळा का पडतो? १० कारणं, चेहऱ्याचं तेज टिकवून ठेवायचं तर ही कारणं समजून घ्या.

उन्हात जास्त वेळ फिरल्यामुळे त्वचेमध्ये मेलेनिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे त्वचा काळवंडते.

चेहरा सतत काळा का पडतो? १० कारणं, चेहऱ्याचं तेज टिकवून ठेवायचं तर ही कारणं समजून घ्या.

हवेतील धूळ, धूर आणि प्रदूषणामुळे त्वेच्या छिद्रांमध्ये साण साचते. ज्यामुळे चेहरा निस्तेज आणि काळा दिसू लागतो.

चेहरा सतत काळा का पडतो? १० कारणं, चेहऱ्याचं तेज टिकवून ठेवायचं तर ही कारणं समजून घ्या.

शरीरात पाणी कमी असल्यास त्वचा कोरडी पडते आणि तिची नैसर्गिक चमक हरवते ज्यामुळे चेहरा काळा वाटू लागतो.

चेहरा सतत काळा का पडतो? १० कारणं, चेहऱ्याचं तेज टिकवून ठेवायचं तर ही कारणं समजून घ्या.

स्त्रियांमध्ये गर्भधारणा, मेनोपॉझ किंवा पीसिओडीमुळे हॉर्मोनल बदल होतात. ज्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग पडतात.

चेहरा सतत काळा का पडतो? १० कारणं, चेहऱ्याचं तेज टिकवून ठेवायचं तर ही कारणं समजून घ्या.

सतत जागरण आणि तणावामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात आणि संपूर्ण चेहरा थकलेला आणि काळा दिसतो.

चेहरा सतत काळा का पडतो? १० कारणं, चेहऱ्याचं तेज टिकवून ठेवायचं तर ही कारणं समजून घ्या.

स्वस्त किंवा केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनं वापरल्यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होऊन त्वचा काळी पडू शकते

चेहरा सतत काळा का पडतो? १० कारणं, चेहऱ्याचं तेज टिकवून ठेवायचं तर ही कारणं समजून घ्या.

यकृताचे आजार किंवा रक्ताची कमतरता असल्यास त्याचा परिणाम थेट चेहऱ्याच्या रंगावर होतो.

चेहरा सतत काळा का पडतो? १० कारणं, चेहऱ्याचं तेज टिकवून ठेवायचं तर ही कारणं समजून घ्या.

काही विशिष्ट औषधांच्या उष्णतेमुळे किंवा रिएक्शनमुळे त्वचेवर काळेपणा येऊ शकतो.

चेहरा सतत काळा का पडतो? १० कारणं, चेहऱ्याचं तेज टिकवून ठेवायचं तर ही कारणं समजून घ्या.

आहारात जीवनसत्व, एंटी ऑक्सिडेंट्सची कमतरता असल्यास त्वचा काळवंडते.