1 / 6 रोजच्या वापरासाठी सुंदर अशा लिपस्टिक शेड निवडा. इतर मेकअप केला नाही तरी चेहरा सुंदर दिसतो. अशा काही शेड्स आहेस ज्या सगळ्यांनाच सुंदर दिसतात. तसेच कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर वापरता येतात. 2 / 6हा लाल रंग सर्व त्वचा रंगांवर खुलून दिसतो आणि चेहर्याला ताजेपणा देतो. साडी, ड्रेस किंवा वेस्टर्न कपड्यांवरही तो तितकाच उठून दिसतो. ऑफिसपासून पार्टीपर्यंत हा शेड कायम उपयोगी पडतो.3 / 6ही शेड ओठांचा नैसर्गिक रंगा खुलवते. रोजच्या वापरासाठी आणि ऑफिस लूकसाठी ही शेड योग्य आहे. मेकअप हलका ठेवायचा असेल तर हा उत्तम पर्याय ठरतो.4 / 6हा रंग थोडासा गडद असून लूकला आकर्षक आणि रॉयल टच देतो. सर्व वयोगटातील महिलांना ही शेड शोभून दिसते. सायंकाळी किंवा खास कार्यक्रमांसाठी हा रंग उत्तम ठरतो.5 / 6हा रंग चेहऱ्यावर फ्रेश आणि प्रसन्न लूक देतो. उन्हाळ्यात किंवा दिवसाच्या वेळेस वापरण्यासाठी तो फारच छान पर्याय आहे. हलका मेकअप आवडणाऱ्या महिलांसाठी हा शेड परफेक्ट आहे. ओठ मस्त सुंदर दिसतात. 6 / 6हा शेड साधा पण अतिशय एलिगंट दिसतो. ऑफिस, मीटिंग किंवा रोजच्या धावपळीत तो सहज वापरता येतो. जास्त मेकअप न करता देखील चेहरा नीटनेटका दिसायला मदत होते. तसेच वेस्टर्न ड्रेसवर तो जास्त उठून दिसतो.