साडी नेसा नाहीतर मिडी घाला, बिंधास्त लावा ५ लिपस्टिक शेड्स- तुम्ही दिसाल हॉटही आणि स्मार्ट एलिंगटही

Updated:January 23, 2026 15:52 IST2026-01-23T15:47:23+5:302026-01-23T15:52:25+5:30

Wear a saree or wear a midi dress, apply 5 lipstick shades will suit - you will look hot and smart : या ५ लिपस्टिक शेड्स वापरा. साडी असो किंवा ड्रेस सुंदर दिसतात.

साडी नेसा नाहीतर मिडी घाला, बिंधास्त लावा ५ लिपस्टिक शेड्स- तुम्ही दिसाल हॉटही आणि स्मार्ट एलिंगटही

रोजच्या वापरासाठी सुंदर अशा लिपस्टिक शेड निवडा. इतर मेकअप केला नाही तरी चेहरा सुंदर दिसतो. अशा काही शेड्स आहेस ज्या सगळ्यांनाच सुंदर दिसतात. तसेच कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर वापरता येतात.

साडी नेसा नाहीतर मिडी घाला, बिंधास्त लावा ५ लिपस्टिक शेड्स- तुम्ही दिसाल हॉटही आणि स्मार्ट एलिंगटही

हा लाल रंग सर्व त्वचा रंगांवर खुलून दिसतो आणि चेहर्‍याला ताजेपणा देतो. साडी, ड्रेस किंवा वेस्टर्न कपड्यांवरही तो तितकाच उठून दिसतो. ऑफिसपासून पार्टीपर्यंत हा शेड कायम उपयोगी पडतो.

साडी नेसा नाहीतर मिडी घाला, बिंधास्त लावा ५ लिपस्टिक शेड्स- तुम्ही दिसाल हॉटही आणि स्मार्ट एलिंगटही

ही शेड ओठांचा नैसर्गिक रंगा खुलवते. रोजच्या वापरासाठी आणि ऑफिस लूकसाठी ही शेड योग्य आहे. मेकअप हलका ठेवायचा असेल तर हा उत्तम पर्याय ठरतो.

साडी नेसा नाहीतर मिडी घाला, बिंधास्त लावा ५ लिपस्टिक शेड्स- तुम्ही दिसाल हॉटही आणि स्मार्ट एलिंगटही

हा रंग थोडासा गडद असून लूकला आकर्षक आणि रॉयल टच देतो. सर्व वयोगटातील महिलांना ही शेड शोभून दिसते. सायंकाळी किंवा खास कार्यक्रमांसाठी हा रंग उत्तम ठरतो.

साडी नेसा नाहीतर मिडी घाला, बिंधास्त लावा ५ लिपस्टिक शेड्स- तुम्ही दिसाल हॉटही आणि स्मार्ट एलिंगटही

हा रंग चेहऱ्यावर फ्रेश आणि प्रसन्न लूक देतो. उन्हाळ्यात किंवा दिवसाच्या वेळेस वापरण्यासाठी तो फारच छान पर्याय आहे. हलका मेकअप आवडणाऱ्या महिलांसाठी हा शेड परफेक्ट आहे. ओठ मस्त सुंदर दिसतात.

साडी नेसा नाहीतर मिडी घाला, बिंधास्त लावा ५ लिपस्टिक शेड्स- तुम्ही दिसाल हॉटही आणि स्मार्ट एलिंगटही

हा शेड साधा पण अतिशय एलिगंट दिसतो. ऑफिस, मीटिंग किंवा रोजच्या धावपळीत तो सहज वापरता येतो. जास्त मेकअप न करता देखील चेहरा नीटनेटका दिसायला मदत होते. तसेच वेस्टर्न ड्रेसवर तो जास्त उठून दिसतो.