उन्हात फिरल्याने चेहरा खूप काळवंडून गेला? टोमॅटोच्या पल्पचा सोपा उपाय, ५ मिनिटांत टॅनिंग गायब

Updated:February 10, 2026 12:49 IST2026-02-10T12:41:02+5:302026-02-10T12:49:20+5:30

उन्हात फिरल्याने चेहरा खूप काळवंडून गेला? टोमॅटोच्या पल्पचा सोपा उपाय, ५ मिनिटांत टॅनिंग गायब

उन्हामध्ये खूप फिरणं झालं की आपोआपच त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो आणि त्वचा काळवंडून जाते.(use of tomato for removing tanning)

उन्हात फिरल्याने चेहरा खूप काळवंडून गेला? टोमॅटोच्या पल्पचा सोपा उपाय, ५ मिनिटांत टॅनिंग गायब

विशेषत: कपाळ, हात, मान, गळा हे भाग तर खूपच काळे पडलेले दिसतात. अशा पद्धतीने अंगावर झालेलं टॅनिंग काढून टाकायचं असेल तर पुढे सांगितलेला एक घरगुती उपाय खूप उपयुक्त ठरू शकतो.

उन्हात फिरल्याने चेहरा खूप काळवंडून गेला? टोमॅटोच्या पल्पचा सोपा उपाय, ५ मिनिटांत टॅनिंग गायब

हा उपाय करण्यासाठी लाल टोमॅटो किसून घ्या. त्याचा १ चमचा पल्प एका वाटीमध्ये घ्या. टोमॅटोमध्ये असणारे काही घटक त्वचेचा काळेपणा कमी करण्यासाठी मदत करतात.(how to use tomato pulp for tanned skin?)

उन्हात फिरल्याने चेहरा खूप काळवंडून गेला? टोमॅटोच्या पल्पचा सोपा उपाय, ५ मिनिटांत टॅनिंग गायब

आता टोमॅटो पल्पमध्ये १ चमचा तांदळाचं पीठ घाला. तांदळाचं पीठ डेडस्किन काढून त्वचेवर चमक आणण्यास मदत करतं.(home hacks to remove tanning and dead skin)

उन्हात फिरल्याने चेहरा खूप काळवंडून गेला? टोमॅटोच्या पल्पचा सोपा उपाय, ५ मिनिटांत टॅनिंग गायब

यानंतर त्यामध्ये १ चमचा दही घाला. दह्यामध्ये असणारे घटक त्वचेला छान मऊ, मुलायम करून त्वचेवर चकाकी आणतात.

उन्हात फिरल्याने चेहरा खूप काळवंडून गेला? टोमॅटोच्या पल्पचा सोपा उपाय, ५ मिनिटांत टॅनिंग गायब

आता हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित कालवून एकत्र करा आणि त्याचा लेप त्वचेवर लावा. साधारण १० मिनिटांनी लेप अर्धवट सुकत आला की हाताने चोळून काढून टाका.

उन्हात फिरल्याने चेहरा खूप काळवंडून गेला? टोमॅटोच्या पल्पचा सोपा उपाय, ५ मिनिटांत टॅनिंग गायब

यानंतर चेहरा धुवून घ्या. तुम्हाला त्वचेमध्ये खूप छान फरक जाणवेल. टॅनिंंग, डेडस्किन कमी होऊन त्वचेवर चमक आलेली दिसेल.