ग्लोइंग त्वचेचं खास सिक्रेट! हळदीत 'ही' पांढरी गोष्ट मिसळून लावा-चेहरा चमकेल सोन्यासारखा..

Updated:July 13, 2025 09:35 IST2025-07-13T09:30:00+5:302025-07-13T09:35:01+5:30

golden glow face pack: Bridal glow face pack at home: झोपण्यापूर्वी हळदीत कच्चे दूध मिसळून त्वचेवर लावा.

ग्लोइंग त्वचेचं खास सिक्रेट! हळदीत 'ही' पांढरी गोष्ट मिसळून लावा-चेहरा चमकेल सोन्यासारखा..

आपण दिवसभर त्वचेची काळजी घेतो परंतु, रात्री झोपताना देखील त्वचेची काळजी घ्यायला हवी. रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर काय लावतो हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.(golden glow face pack)

ग्लोइंग त्वचेचं खास सिक्रेट! हळदीत 'ही' पांढरी गोष्ट मिसळून लावा-चेहरा चमकेल सोन्यासारखा..

त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर त्वचा चमकदार होत नाही. त्यासाठी झोपण्यापूर्वी हळदीत कच्चे दूध मिसळून त्वचेवर लावा. (Bridal glow face pack at home)

ग्लोइंग त्वचेचं खास सिक्रेट! हळदीत 'ही' पांढरी गोष्ट मिसळून लावा-चेहरा चमकेल सोन्यासारखा..

कच्चे दूध आणि हळदी त्वचेवर लावल्याने त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच त्वचा उजळून त्वचेतील घाण साफ होते.

ग्लोइंग त्वचेचं खास सिक्रेट! हळदीत 'ही' पांढरी गोष्ट मिसळून लावा-चेहरा चमकेल सोन्यासारखा..

३ चमचे कच्च्या दूधात चिमूटभर हळद पावडर घालून त्याची पेस्ट तयार करा. हे चेहऱ्यावर लावून सुकल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर रात्रभर चेहऱ्यावर तसेच राहू द्या.

ग्लोइंग त्वचेचं खास सिक्रेट! हळदीत 'ही' पांढरी गोष्ट मिसळून लावा-चेहरा चमकेल सोन्यासारखा..

सकाळी उठल्यानंतर ओल्या हातांनी चेहऱ्याचा मसाज करा. नंतर पाण्याने चेहरा धुवून, हळदी आणि दूधाचे मिश्रण लावू शकता.

ग्लोइंग त्वचेचं खास सिक्रेट! हळदीत 'ही' पांढरी गोष्ट मिसळून लावा-चेहरा चमकेल सोन्यासारखा..

कच्चे दूध त्वचेवर लावल्याने ती मऊ होते. दुधात असणारे घटक त्वचेला पोषण देतात. ज्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो.

ग्लोइंग त्वचेचं खास सिक्रेट! हळदीत 'ही' पांढरी गोष्ट मिसळून लावा-चेहरा चमकेल सोन्यासारखा..

हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात जे त्वचा उजळण्यास मदत करतात.