८ बॉलिवूड अभिनेत्री पाहा पूर्वी कशा दिसत आणि आता कशा दिसतात, ट्रान्सफॉर्मेनशन दिसतंच फोटोत..

Updated:March 4, 2026 18:51 IST2026-03-04T16:05:29+5:302026-03-04T18:51:16+5:30

Top 8 Bollywood Actresses Before After Look : काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा हिच्या लूकमध्ये बराच बदल झाला.

८ बॉलिवूड अभिनेत्री पाहा पूर्वी कशा दिसत आणि आता कशा दिसतात, ट्रान्सफॉर्मेनशन दिसतंच फोटोत..

जान्हवीच्या पहिल्या चित्रपटाआधीचे फोटो आणि सध्याचे फोटो पाहिल्यास तिनं नाकावर आणि जॉलाईनवर केलेले काम स्पष्ट जाणवते. (Top 8 Bollywood Actresses Before After Look)

८ बॉलिवूड अभिनेत्री पाहा पूर्वी कशा दिसत आणि आता कशा दिसतात, ट्रान्सफॉर्मेनशन दिसतंच फोटोत..

90 च्या दशकातील शिल्पा आणि आजची शिल्पा यात खूपच फरक आहे. योग, आहार आणि योग्य ब्युटी ट्रिटमेंट्समुळे ती पूर्वीपेक्षा अधिक तरूण दिसते. (Bollywood Actress Before After Transformation)

८ बॉलिवूड अभिनेत्री पाहा पूर्वी कशा दिसत आणि आता कशा दिसतात, ट्रान्सफॉर्मेनशन दिसतंच फोटोत..
८ बॉलिवूड अभिनेत्री पाहा पूर्वी कशा दिसत आणि आता कशा दिसतात, ट्रान्सफॉर्मेनशन दिसतंच फोटोत..

करीना पूर्वी साधी, सिंपल दिसायलची दरम्यान तिच्यामुळे झिरो फिगरचा ट्रेंड आला. आता दोन मुलांची आई असूनही तिनं स्वत:ला अतिशय फिट ठेवलं आहे.

८ बॉलिवूड अभिनेत्री पाहा पूर्वी कशा दिसत आणि आता कशा दिसतात, ट्रान्सफॉर्मेनशन दिसतंच फोटोत..

करिअरच्या सुरूवातीला दीपिकाचा लूक अतिशय साधा आणि नॅचरल होता. आता मात्री ती अधिक स्टायलिश आणि फिट दिसते.

८ बॉलिवूड अभिनेत्री पाहा पूर्वी कशा दिसत आणि आता कशा दिसतात, ट्रान्सफॉर्मेनशन दिसतंच फोटोत..

साराचे ट्रान्सफॉर्मोशन सर्वात प्रेरणादायी मानले जाते. सिनेमात पदार्पणापूर्वी तिचे वजन खूपच होते. प्रचंड, मेहनतीनं तिनं स्वत:ला पूर्णपणे बदलून टाकलं.

८ बॉलिवूड अभिनेत्री पाहा पूर्वी कशा दिसत आणि आता कशा दिसतात, ट्रान्सफॉर्मेनशन दिसतंच फोटोत..

काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा हिच्या लूकमध्ये बराच बदल झाला. तिच्या जुन्या फोटोंच्या तुलनेत ती आता अधिक ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते.

८ बॉलिवूड अभिनेत्री पाहा पूर्वी कशा दिसत आणि आता कशा दिसतात, ट्रान्सफॉर्मेनशन दिसतंच फोटोत..

नोराच्या सुरूवातीच्या स्ट्रगल काळातील फोटो आणि आताचे फोटो पाहिल्यास ग्रुमिंगमधील फरक स्पष्टपणे दिसून येईल डान्स आणि गोय् वर्कआऊटमुळे तिनं स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे.