जुन्यापुराण्या लिपस्टिक विसरा, पाहा लिपस्टिकच्या ६ भन्नाट आकर्षक शेड फक्त २०० रुपयांना

Updated:June 2, 2025 17:28 IST2025-06-02T17:23:15+5:302025-06-02T17:28:43+5:30

Affordable lipstick shades: Budget-friendly lipstick options: Lipstick shades for Indian skin: ऑफिसला किंवा कॉलेजला आपण त्याच शेड्सच्या लिपस्टिक रोज लावून कंटाळले असू तर या ६ प्रकारचे शेड्स नक्की ट्राय करुन बघा

जुन्यापुराण्या लिपस्टिक विसरा, पाहा लिपस्टिकच्या ६ भन्नाट आकर्षक शेड फक्त २०० रुपयांना

आपल्या मेकअप किटमध्ये लिपस्टिकच्या अनेक शेड्स असतात ज्या आपण नेहमीच वापरत असतो. ज्यामुळे आपल्या सौंदर्यात भर पडते. (Affordable lipstick shades)

जुन्यापुराण्या लिपस्टिक विसरा, पाहा लिपस्टिकच्या ६ भन्नाट आकर्षक शेड फक्त २०० रुपयांना

परंतु, ऑफिसला किंवा कॉलेजला आपण त्याच शेड्सच्या लिपस्टिक रोज लावून कंटाळले असू तर या ६ प्रकारचे शेड्स नक्की ट्राय करुन बघा. (Budget-friendly lipstick options)

जुन्यापुराण्या लिपस्टिक विसरा, पाहा लिपस्टिकच्या ६ भन्नाट आकर्षक शेड फक्त २०० रुपयांना

Gorgeous mauve plum shade ही लिपस्टिक डार्क स्किन टोन असणाऱ्या सुट करेल. तसेच आपण नवीन शेड्स वापरल्यामुळे आपले ओठ अधिक आकर्षित दिसतील.

जुन्यापुराण्या लिपस्टिक विसरा, पाहा लिपस्टिकच्या ६ भन्नाट आकर्षक शेड फक्त २०० रुपयांना

Everyday nude brown shade मध्ये विविध रंगाच्या शेड्स आहेत. ब्राऊन रंगाची लिपस्टिक शेड ही हलक्या डार्क स्किन टोन असणाऱ्यांना अधिक चांगली दिसते.

जुन्यापुराण्या लिपस्टिक विसरा, पाहा लिपस्टिकच्या ६ भन्नाट आकर्षक शेड फक्त २०० रुपयांना

Nude Brown shade हा गोऱ्या रंगाच्या स्किन टोनवर अधिक उठून दिसतो. या रंगाची लिपस्टिक ऑफिसला किंवा कॉलेजला लावून जाऊ शकता.

जुन्यापुराण्या लिपस्टिक विसरा, पाहा लिपस्टिकच्या ६ भन्नाट आकर्षक शेड फक्त २०० रुपयांना

Berry Pink Shade या रंगाची लिपस्टिक कोणत्याही स्किन टोनला सूट होऊ शकते. यामध्ये अनेक वेगवेगळे शेड्स पाहायला मिळतात.

जुन्यापुराण्या लिपस्टिक विसरा, पाहा लिपस्टिकच्या ६ भन्नाट आकर्षक शेड फक्त २०० रुपयांना

chocolate Brown shade या रंगाची लिपस्टिक डस्की स्किन किंवा फेअर स्किन असणाऱ्यांना अधिक शोभून दिसेल.

जुन्यापुराण्या लिपस्टिक विसरा, पाहा लिपस्टिकच्या ६ भन्नाट आकर्षक शेड फक्त २०० रुपयांना

इतकेच नाही तर या लिपस्टिकच्या शेड्स ऑनलाइन साईट्सवर आपल्याला साधरणत: २०० रुपयांना मिळत आहे.