Ganesh Utsav 2025 : खास ब्यूटी टिप्स - किचनमधले ५ पदार्थ चेहऱ्याला लावा, फेशियलची गरज नाही

Updated:August 22, 2025 14:47 IST2025-08-22T12:12:13+5:302025-08-22T14:47:08+5:30

Ganesh Utsav 2025 : खास ब्यूटी टिप्स - किचनमधले ५ पदार्थ चेहऱ्याला लावा, फेशियलची गरज नाही

गौरी गणपतीच्या दिवसांत जर पार्लरमध्ये जाऊन फेशियल, क्लिनिंग करायला वेळ मिळाला नाही तर हे काही घरगुती उपाय लक्षात ठेवा.(skin care tips for festive season)

Ganesh Utsav 2025 : खास ब्यूटी टिप्स - किचनमधले ५ पदार्थ चेहऱ्याला लावा, फेशियलची गरज नाही

आपल्या स्वयंपाक घरातले काही पदार्थ जर चेहऱ्यावर नियमितपणे लावले तरीही टॅनिंग, डेडस्किन जाऊन त्वचा कायम नितळ, चमकदार राहू शकते. ते पदार्थ कोणते ते पाहूया..(home remedies to get rid of tanning, pigmentation and dead skin)

Ganesh Utsav 2025 : खास ब्यूटी टिप्स - किचनमधले ५ पदार्थ चेहऱ्याला लावा, फेशियलची गरज नाही

कॉफी पावडर, लिंबाचा रस आणि साजुक तुपाचे २ ते ३ थेंब एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास टॅनिंग कमी होतं.(5 ingredients in kitchen for instant glow)

Ganesh Utsav 2025 : खास ब्यूटी टिप्स - किचनमधले ५ पदार्थ चेहऱ्याला लावा, फेशियलची गरज नाही

बटाट्याचा रस आणि पिठीसाखर एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास काळवंडलेली त्वचा स्वच्छ होते.

Ganesh Utsav 2025 : खास ब्यूटी टिप्स - किचनमधले ५ पदार्थ चेहऱ्याला लावा, फेशियलची गरज नाही

बेसन पीठ, दही आणि चिमूटभर हळद हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यास टॅनिंग आणि डेडस्किन दोन्हीही जाऊन त्वचा छान चमकते.

Ganesh Utsav 2025 : खास ब्यूटी टिप्स - किचनमधले ५ पदार्थ चेहऱ्याला लावा, फेशियलची गरज नाही

मसूर डाळीचं पीठ, लिंबाचा रस आणि कच्चं दूध एकत्र करून लावल्यास पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते.

Ganesh Utsav 2025 : खास ब्यूटी टिप्स - किचनमधले ५ पदार्थ चेहऱ्याला लावा, फेशियलची गरज नाही

कच्चं दूध आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर चोळा. यामुळे टॅनिंग कमी होतं. त्वचेचा कोरडेपणा जाऊन त्वचा छान मॉईश्चराईज होते.