1 / 6श्रुती हसन हिंदी बरोबरच साऊथ चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नेहमीच ती तिच्या सुंदरतेमुळे चर्चेत असते.(Ayurvedic hair oil for strong hair) 2 / 6तिच्या हेअर केअर रुटीनबद्दल अनेकदा तिने सोशल माध्यमांना माहिती दिली आहे. एका मुलाखतीत तिने सांगितलं मी माझ्या केसांसाठी महागडी उत्पादने अजिबात वापरत नाही. तसेच केमिकल्समुळे केस खराब होता. सोपा घरगुती उपाय करुन केसांची निगा राखते. (Shruti’s chemical-free hair routine)3 / 6लांब - जाड केसांसाठी श्रुती खास तेलाचा वापर करते. यामध्ये ती तिळाचे तेल केस धुण्यापूर्वी किंवा रात्री तिळाचे तेल केसांना लावते. 4 / 6बदाम किंवा नारळाच्या तेलात तिळाचे तेल मिसळून केसांना लावते. यामुळे केसांना पुरेशा प्रमाणात पोषण मिळते. 5 / 6तीळाच्या तेलात ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिड असतात जे केसांची वाढ होण्यास मदत होतात. 6 / 6इतकेच नाही तर डोक्याला खाज सुटणे, आगाग होणे असे त्रासही या तेलानं कमी होतात.