1 / 7हल्ली केसगळतीच्या समस्या वारंवार समोर येत आहे. कितीही महागडी औषधे किंवा शॅम्पू वापरला तरी केसांचे गळणे काही थांबत नाही. (Raisin water for hair growth)2 / 7केसगळती रोखण्यासाठी अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले मनुक्याचे पाणी फायदेशीर ठरते. भिजवलेले मनुक्याचे पाणी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. (Benefits of raisin water for hair)3 / 7केसगळतीच्या समस्येपासून मुक्त होण्यास मनुक्याचे पाणी मदत करते. मनुक्याचे पाणी रात्रभर भिजवून केसांना लावल्याने केसगळती, निद्रानाश आणि इतर आरोग्याच्या समस्यांपासून सुटका होते. (How to use raisin water for hair fall) 4 / 7मनुक्यामध्ये व्हिटॅमिन बी असल्यामुळे केसांची लवचिकता वाढवते आणि केस तुटण्यापासून रोखते. याचा वापर आपण केस धुण्यासाठी केल्याने फायदा होतो. 5 / 7मनक्यात व्हिटॅमिन सी असल्यामुळे कोलेजनचे प्रमाण वाढते. हे केसांच्या वाढीस मदत करते तसेच केसगळती रोखते. आठवड्यातून २ ते ३ वेळा लावायला हवे. 6 / 7ओमेगा ३ फॅटी ॲसिडने समृद्ध असलेले मनुक्याचे पाणी केसांच्या मुळांना पोषण देते. ज्यामुळे केस मजबूत होऊन चमकतात. 7 / 7टाळूला हायड्रेट करण्यासाठी, केसांची पीएच पातळी सुधारण्यासाठी आणि केसांची ताकद वाढवण्यासाठी मनुका फायदेशीर असतो.