Karwa Chauth 2025 : हातावर काढा सोप्या सर्कल मेहंदी डिजाइन्स; १० सुंदर नक्षी-हात दिसतील देखणे
Updated:October 9, 2025 15:53 IST2025-10-09T15:36:04+5:302025-10-09T15:53:49+5:30
Karwa Chauth 2025 Mehndi Designs Circle Mehndi Design Simple : या डिजाईन्स तुम्ही मागच्या बाजूलाही सेम पुढच्या बाजूला काढता तशा काढू शकता.

सर्कल मेहेंदी डिजाईन्स हा एक पारंपारीक आणि क्लासिक प्रकार आहे जो साधेपणामुळे आणि आकर्षक स्वरूपामुळे लोकप्रिय आहे. करवा चौथ (Karwa Chauth Circle Mehndi) किंवा दिवाळीसाठी तुम्ही या सिंपल मेहंदी डिजाईन्स ट्राय करू शकता. (Circle Mehndi Design Front Hand)
या डिझाईन्सच्या मुख्य भाग हाताच्या मध्यभागी असतो. ज्यामुळे संपूर्ण हाताला एक संतुलित लूक मिळतो. (Circle Mehndi Design Back Hand)
मोठ्या आणि क्लिष्ट डिजाईन्सच्या तुलनेत, वर्तुळाकार डिझाईन्स पटकन काढता येतात आणि वेळ वाचवतात. (Easy Mehndi design)
या डिजाईन्स अत्यंत पारंपारीक मानल्या जातात. साध्या ते भरगच्च अशा बऱ्याच शैली यात आहेत. (How To Apply Mehndi Easily)
हाताच्या मध्यभागी एक जाड वर्तुळ काढले जाते आणि त्याभोवती 3 ते 4 साध्या, जाड रिंग्ज काढल्या जातात. (Salon Like Mehndi At Home)
या डिजाईन्समध्ये मोठे, भरगच्च वर्तुळ असते. प्रत्येक रिंगमध्ये वेगळी आणि बारकाईनं नक्षी काढली जाते.
यातील वर्तुळाकार डिझाईन्स हाताच्या मध्यभागी काढल्या जातात. जाड रेषा आणि ठिपक्यांच्या साहाय्यानं ही जोडले जाते.
या डिजाईन्स तुम्ही मागच्या बाजूलाही सेम पुढच्या बाजूला काढता तशा काढू शकता.
साध्या लूकसाठी केवळ मध्यभाग वापरा आणि भरगच्च लूकसाठी वर्तुळाच्या भोवती मनगटापर्यंत डिजाईन काढा.
यातील जाड सर्कलची बॉर्डर लक्ष वेधून घेते आणि मेहेंदीला नवीन लूक देते.