पपईचं फक्त १ पान खुलवेल तुमचं सौंदर्य! टॅनिंग जाऊन त्वचा उजळेल, चेहऱ्यावरचे डाग, ॲक्नेही जातील

Updated:June 14, 2025 12:46 IST2025-06-14T12:40:15+5:302025-06-14T12:46:44+5:30

पपईचं फक्त १ पान खुलवेल तुमचं सौंदर्य! टॅनिंग जाऊन त्वचा उजळेल, चेहऱ्यावरचे डाग, ॲक्नेही जातील

त्वचेचं सौंदर्य खुलवून तिला नेहमीच तरुण, चमकदार ठेवण्यासाठी पपईची पानं खूप उपयोगी ठरतात. पपईच्या पानांचा लेप करून तो नियमितपणे चेहऱ्याला लावल्यास इतर कोणत्याच महागड्या क्रिमची किंवा फेसपॅकची गरज पडणार नाही.

पपईचं फक्त १ पान खुलवेल तुमचं सौंदर्य! टॅनिंग जाऊन त्वचा उजळेल, चेहऱ्यावरचे डाग, ॲक्नेही जातील

पपईमध्ये असणारे papain आणि chymopapain हे एन्झाईम्स त्वचेवरचे ॲक्ने कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. काही जणांची चेहरा नेहमीच सुजल्यासारखा दिसतो. चेहऱ्यावरची सूज कमी करण्यासाठीही पपईतले हे एन्झाईम्स उपयुक्त ठरतात.

पपईचं फक्त १ पान खुलवेल तुमचं सौंदर्य! टॅनिंग जाऊन त्वचा उजळेल, चेहऱ्यावरचे डाग, ॲक्नेही जातील

पपईमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे चेहऱ्यावरच्या बारीक सुरकुत्या कमी करून त्वचा मऊ, तरुण ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.

पपईचं फक्त १ पान खुलवेल तुमचं सौंदर्य! टॅनिंग जाऊन त्वचा उजळेल, चेहऱ्यावरचे डाग, ॲक्नेही जातील

पपईमध्ये असणारे बीटा कॅरेटीन, व्हिटॅमिन्स आणि इतर केमिकल्स चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे त्वचेचा टोन एकसारखा दिसतो.

पपईचं फक्त १ पान खुलवेल तुमचं सौंदर्य! टॅनिंग जाऊन त्वचा उजळेल, चेहऱ्यावरचे डाग, ॲक्नेही जातील

पपईच्या पानांचा फेसपॅक तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करून लावू शकता. त्यापैकी पहिली पद्धत म्हणजे पपईची पानं मिक्सरमधून वाटून घ्या. त्यामध्ये थोडा मध आणि थोडं बेसन घाला. आता हा लेप चेहऱ्याला लावा आणि १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. टॅनिंग कमी करण्यासाठी तो फायदेशीर ठरेल.

पपईचं फक्त १ पान खुलवेल तुमचं सौंदर्य! टॅनिंग जाऊन त्वचा उजळेल, चेहऱ्यावरचे डाग, ॲक्नेही जातील

पपईच्या पानांच्या रसामध्ये थोडं चंदन पावडर आणि थोडं लिंबू पिळा. हा लेप आठवड्यातून एकदा चेहऱ्याला लावा. यामुळे डेडस्किन, ॲक्ने, पिगमेंटेशन कमी होईल.

पपईचं फक्त १ पान खुलवेल तुमचं सौंदर्य! टॅनिंग जाऊन त्वचा उजळेल, चेहऱ्यावरचे डाग, ॲक्नेही जातील

पपईच्या पानांचा रस, कॉफी आणि साखर हे मिश्रण एकत्र करून लावल्यानेही त्वचा चमकदार, तरुण दिसते.