1 / 6अकाली केस पिकण्याची समस्या हल्ली तरुण वयात अनेकांना भेडसावत आहे. त्यामुळे अनेकजण केसांना काळे करण्यासाठी विविध हेअर डायचा वापर करतात. परंतु, त्याचा केसांवर विपरीत परिणाम होतो.(White Hair Issue) 2 / 6आपल्याही केसांना केमिकल फ्री डाय करायचा असेल तर तुरटीचा वापर कसा करायला हवा, जाणून घेऊया.(premature white hair and dandruff) 3 / 6तुरटीत काही संयुगे असतात जे केसांना काळा रंग देण्याचे काम करतात. तुरटी केसांना लावल्याने टाळूचे आरोग्य सुधारते. आपण तुरटीपासून बनवलेला हेअर डाय वापरु शकतो. 4 / 6२ चमचे तुरटी पावडर आणि व्हिटॅमिन ई च्या २ ते ३ कॅप्सूल घाला. त्यात आवळ्याचे तेल मिसळा. सगळं साहित्य नीट मिसळून हेअर डाय तयार करा. 5 / 6केसांना डाय लावण्यापूर्वी शाम्पू करा. सुकल्यानंतर केसांना कलर करा. 6 / 6हा हेअर डाय केसांवर २ तास राहू द्या. नंतर केस पाण्याने धुवा, मग शाम्पू लावा. तुरटी केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते, ज्यामुळे केस चमकण्यास मदत होतात.