थंडीमुळे त्वचा कोरडी पडून चेहरा भुरकट दिसतो? चेहऱ्यावर शिंपडा 'हे' पाणी, त्वचा हायड्रेटेड राहील

Updated:November 13, 2025 13:16 IST2025-11-13T13:10:10+5:302025-11-13T13:16:49+5:30

थंडीमुळे त्वचा कोरडी पडून चेहरा भुरकट दिसतो? चेहऱ्यावर शिंपडा 'हे' पाणी, त्वचा हायड्रेटेड राहील

हिवाळ्यात थंडीचा कडाका वाढला की त्याचा सगळ्यात आधी परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतो. चेहरा लगेच कोरडा, भुरकट होताे. अशावेळी माॅईश्चराजर लावलं तरी पुन्हा काही वेळाने त्वचा तशीच होते.

थंडीमुळे त्वचा कोरडी पडून चेहरा भुरकट दिसतो? चेहऱ्यावर शिंपडा 'हे' पाणी, त्वचा हायड्रेटेड राहील

म्हणूनच त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी पुढे सांगितलेला एक सोपा घरगुती उपाय करून पाहा.

थंडीमुळे त्वचा कोरडी पडून चेहरा भुरकट दिसतो? चेहऱ्यावर शिंपडा 'हे' पाणी, त्वचा हायड्रेटेड राहील

हा उपाय करण्यासाठी जास्वंदाची ५ ते ६ ताजी फुलं घ्या आणि ती एका पातेल्यामध्ये टाका. त्यात ग्लासभर पाणी घाला.

थंडीमुळे त्वचा कोरडी पडून चेहरा भुरकट दिसतो? चेहऱ्यावर शिंपडा 'हे' पाणी, त्वचा हायड्रेटेड राहील

आता हे पाणी चांगलं उकळू द्या. उकळून थंड झाल्यावर गाळून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये १ चमचा गुलाब पाणी घाला.

थंडीमुळे त्वचा कोरडी पडून चेहरा भुरकट दिसतो? चेहऱ्यावर शिंपडा 'हे' पाणी, त्वचा हायड्रेटेड राहील

आता हे पाणी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि दिवसातून ३ ते ४ वेळा चेहऱ्यावर शिंपडा.

थंडीमुळे त्वचा कोरडी पडून चेहरा भुरकट दिसतो? चेहऱ्यावर शिंपडा 'हे' पाणी, त्वचा हायड्रेटेड राहील

यामुळे त्वचा छान हायड्रेटेड राहील आणि अजिबातच भुरकट, कोरडी दिसणार नाही.