उन्हाळ्यात टॅनिंगचं टेन्शनच सोडा- 'हा' घरगुती लेप लावून चेहरा धुवा, त्वचा काळवंडणारच नाही

Updated:March 19, 2026 14:50 IST2026-03-19T14:44:19+5:302026-03-19T14:50:37+5:30

उन्हाळ्यात टॅनिंगचं टेन्शनच सोडा- 'हा' घरगुती लेप लावून चेहरा धुवा, त्वचा काळवंडणारच नाही

उन्हाचा पारा वाढायला लागला की त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होऊ लागतो. उष्णतेमुळे काही जणांच्या त्वचेवर रॅशेस देखील येतात.(skin care tips for summer)

उन्हाळ्यात टॅनिंगचं टेन्शनच सोडा- 'हा' घरगुती लेप लावून चेहरा धुवा, त्वचा काळवंडणारच नाही

तर बहुसंख्य लोकांना मात्र ही समस्या असते की उन्हात गेल्यावर त्यांची त्वचा काळवंडून जाते. त्वचेवरचं टॅनिंग खूप वाढतं. त्यामुळे उन्हाळ्यात चेहरा अगदी काळवंडल्यासारखा दिसू लागतो.(how to get rid of tanned skin?)

उन्हाळ्यात टॅनिंगचं टेन्शनच सोडा- 'हा' घरगुती लेप लावून चेहरा धुवा, त्वचा काळवंडणारच नाही

म्हणूनच उन्हाळ्यात इतर कोणतीही साबण किंवा फेसवॉश न वापरता त्वचेवरचं टॅनिंग नैसर्गिकपणे काढून टाकणारा एक मास्क घरीच तयार करा आणि तो आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरा. बघा तुमची त्वचा नेहमीच कशी तुकतुकीत आणि चमकदार राहील.

उन्हाळ्यात टॅनिंगचं टेन्शनच सोडा- 'हा' घरगुती लेप लावून चेहरा धुवा, त्वचा काळवंडणारच नाही

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा बेसन घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद घाला.

उन्हाळ्यात टॅनिंगचं टेन्शनच सोडा- 'हा' घरगुती लेप लावून चेहरा धुवा, त्वचा काळवंडणारच नाही

१ चमचा जवस भाजून घ्या आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्या.

उन्हाळ्यात टॅनिंगचं टेन्शनच सोडा- 'हा' घरगुती लेप लावून चेहरा धुवा, त्वचा काळवंडणारच नाही

बेसन, हळद, जवसाची पावडर एकत्र करा आणि त्यात थोडे गुलाबजल घालून त्याची पेस्ट करून घ्या. आता हा लेप चेहऱ्याला लावा.

उन्हाळ्यात टॅनिंगचं टेन्शनच सोडा- 'हा' घरगुती लेप लावून चेहरा धुवा, त्वचा काळवंडणारच नाही

लेप थोडासा सुकत आला की ५ ते ७ मिनिटांनी हलक्या हाताने चोळून लेप काढून टाका. यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

उन्हाळ्यात टॅनिंगचं टेन्शनच सोडा- 'हा' घरगुती लेप लावून चेहरा धुवा, त्वचा काळवंडणारच नाही

तुम्हाला त्वचेमध्ये खूप छान बदल जाणवेल. शिवाय त्वचेवरचं टॅनिंग, डेडस्किन गेल्याने त्वचा फ्रेश आणि चमकदार दिसेल. तसेच जवसामुळे त्वचेला मऊपणा येईल.