चेहऱ्यावरचे ॲक्ने, पिंपल्स खूप वाढले? 'या' पद्धतीने वाफ घ्या, ऑईली स्किनसाठी मस्त उपाय

Updated:October 26, 2025 09:30 IST2025-10-26T09:25:55+5:302025-10-26T09:30:02+5:30

चेहऱ्यावरचे ॲक्ने, पिंपल्स खूप वाढले? 'या' पद्धतीने वाफ घ्या, ऑईली स्किनसाठी मस्त उपाय

चेहऱ्यावरचे ॲक्ने, पिंपल्स कमी करण्यासाठी किंवा ज्यांची त्वचा खूप ऑईली आहे त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त ठरणारा आहे..

चेहऱ्यावरचे ॲक्ने, पिंपल्स खूप वाढले? 'या' पद्धतीने वाफ घ्या, ऑईली स्किनसाठी मस्त उपाय

काही जणांना पिंपल्सचा खूपच त्रास असतो. काही केल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होत नाहीत. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर हा उपाय करून पाहाच.

चेहऱ्यावरचे ॲक्ने, पिंपल्स खूप वाढले? 'या' पद्धतीने वाफ घ्या, ऑईली स्किनसाठी मस्त उपाय

हा उपाय करण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये कडिपत्त्याची ८ ते १० पाने घाला. कडिपत्ता त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यास मदत करतो. तसेच तो ॲक्ने आणि पिंपल्स कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतो.

चेहऱ्यावरचे ॲक्ने, पिंपल्स खूप वाढले? 'या' पद्धतीने वाफ घ्या, ऑईली स्किनसाठी मस्त उपाय

याच पाण्यात ४ ते ५ लवंग घाला आणि हे पाणी उकळून घ्या.

चेहऱ्यावरचे ॲक्ने, पिंपल्स खूप वाढले? 'या' पद्धतीने वाफ घ्या, ऑईली स्किनसाठी मस्त उपाय

आता या उकळलेल्या पाण्याची वाफ घ्या. लवंग आणि कडिपत्त्यामध्ये असणारे काही घटक तुमच्या त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी मदत करतील.

चेहऱ्यावरचे ॲक्ने, पिंपल्स खूप वाढले? 'या' पद्धतीने वाफ घ्या, ऑईली स्किनसाठी मस्त उपाय

यामुळे ॲक्ने आणि पिंपल्स कमी होऊन चेहरा स्वच्छ, नितळ होईल. त्वचा चमकदार दिसेल. हा उपाय mirror_salon_academy_nashik या इंस्टाग्राम पेजवर सुचविण्यात आला आहे.