महागड्या पार्लरची ट्रीटमेंट विसरा! २० रुपयांचा 'हा' पांढरा पदार्थ त्वचेला देतो नैसर्गिक ग्लो, डाग-पिंपल्स होतात कमी

Updated:September 4, 2025 17:30 IST2025-09-04T17:26:24+5:302025-09-04T17:30:35+5:30

natural skin glow tips: home remedies for pimples: reduce dark spots naturally:आयुर्वेदानुसार हा एक पांढरा पदार्थ त्वचेवर नियमितपणे लावल्यास डाग जाण्यास आणि मुरुमे कमी होण्यास मदत करेल.

महागड्या पार्लरची ट्रीटमेंट विसरा! २० रुपयांचा 'हा' पांढरा पदार्थ त्वचेला देतो नैसर्गिक ग्लो, डाग-पिंपल्स होतात कमी

त्वचा सुंदर, तजेलदार दिसावी यासाठी आपण अनेक महागड्या क्रीम्स आणि ब्यूटी ट्रिटमेंट्स घेतो. पण याचा आपल्या चेहऱ्यावर विपरीत परिणाम होतो. ज्यामुळे पिंपल्स, रॅशेस किंवा डाग राहतात. (natural skin glow tips)

महागड्या पार्लरची ट्रीटमेंट विसरा! २० रुपयांचा 'हा' पांढरा पदार्थ त्वचेला देतो नैसर्गिक ग्लो, डाग-पिंपल्स होतात कमी

पण आयुर्वेदानुसार हा एक पांढरा पदार्थ त्वचेवर नियमितपणे लावल्यास डाग जाण्यास आणि मुरुमे कमी होण्यास मदत करेल. यासाठी काय करायला हवे, जाणून घेऊया. (home remedies for pimples)

महागड्या पार्लरची ट्रीटमेंट विसरा! २० रुपयांचा 'हा' पांढरा पदार्थ त्वचेला देतो नैसर्गिक ग्लो, डाग-पिंपल्स होतात कमी

जर आपल्या त्वचेवर खूप डाग आणि पिग्मेंटेशनची समस्या असेल तर तुरटी बारीक करुन त्याची पावडर बनवा. यात मुलतानी माती आणि गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर लावा.यामुळे चेहऱ्यावर दिसणारे काळे डाद आणि पिग्मेंटेशन कमी होईल.

महागड्या पार्लरची ट्रीटमेंट विसरा! २० रुपयांचा 'हा' पांढरा पदार्थ त्वचेला देतो नैसर्गिक ग्लो, डाग-पिंपल्स होतात कमी

ओपन पोअर्स आणि रखरखती त्वचेची समस्या असेल. मुरुमे आणि ब्लॅकहेड्समुळे त्रस्त असाल तर तुरटीचा वापर करा. यासाठी आपल्याला पाण्यात तुरटी भिजवून ३० ते ४० सेकंद चेहऱ्यावर घासून ध्या. यामुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होईल.

महागड्या पार्लरची ट्रीटमेंट विसरा! २० रुपयांचा 'हा' पांढरा पदार्थ त्वचेला देतो नैसर्गिक ग्लो, डाग-पिंपल्स होतात कमी

मुरुमाच्या समस्येसाठी तुरटीची पावडर बनवून त्यात कोरफडीचा गर घालून पेस्ट बनवा. या पेस्टने चेहऱ्यावर मसाज करा. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत, जे चेहऱ्यावरील मुरुमे आणि त्यांचे डाग पूर्णपणे काढून टाकण्यास मदत करते.

महागड्या पार्लरची ट्रीटमेंट विसरा! २० रुपयांचा 'हा' पांढरा पदार्थ त्वचेला देतो नैसर्गिक ग्लो, डाग-पिंपल्स होतात कमी

शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडीशी तुरटी घालू शकता. यामुळे शरीराची दुर्गंधी कमी होते.

महागड्या पार्लरची ट्रीटमेंट विसरा! २० रुपयांचा 'हा' पांढरा पदार्थ त्वचेला देतो नैसर्गिक ग्लो, डाग-पिंपल्स होतात कमी

तुरटी विरघळवून कापसाच्या मदतीने काखेत किंवा दुर्गंधी असलेल्या ठिकाणी लावू शकता. यामुळे वास कमी होऊ शकतो.