चेहरा काळा पडला? तुळशीची पानं 'या' पद्धतीनं लावा, चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल

Updated:March 19, 2026 15:33 IST2026-03-19T15:25:52+5:302026-03-19T15:33:47+5:30

How To Apply Tulsi Leaves On face : तुळशीतील युजेनॉल घटक पिंपल्स निर्माण करणाऱ्या जंतूंचा नाश करतात.

चेहरा काळा पडला? तुळशीची पानं 'या' पद्धतीनं लावा, चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल

आपला चेहरा ग्लोईंग, चमकदार दिसावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते पण त्यासाठी काही खास उपाय तुम्ही करू शकता जसं की तुळशीची पानं त्वचेसाठी वरदान ठरतात. तुळशीची पानं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे चेहऱ्यावर लावू शकता. (How To Apply Tulsi Leaves On face)

चेहरा काळा पडला? तुळशीची पानं 'या' पद्धतीनं लावा, चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल

१० ते १२ तुळशीची पानं धुवून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये थोडं मध किंवा गुलाब पाणी मिसळून चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्यानं धुवा. (Tulsi Leaves Home Remedies For Glowing Skin)

चेहरा काळा पडला? तुळशीची पानं 'या' पद्धतीनं लावा, चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल

जर चेहऱ्यावर मुरूम असतील तर तुळशीच्या पानांचा रस काढून त्या जागी लावा. यामुळे बॅक्टेरिया मरतात आणि सूज कमी होते.

चेहरा काळा पडला? तुळशीची पानं 'या' पद्धतीनं लावा, चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल

तुळशीची पानं पाण्यात उकळवून घ्या. ते पाणी थंड झाल्यावर एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. दिवसातून दोनवेळा चेहऱ्यावर स्प्रे केल्यां त्वचा ताजी तवानी राहते.

चेहरा काळा पडला? तुळशीची पानं 'या' पद्धतीनं लावा, चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल

तेलकट त्वचा असेल तर तुळशीच्या पानांच्या पेस्टमध्ये थोडं दही मिसळून लावा. यामुळे चेहऱ्यावरील जास्तीचं तेल निघून जातं.

चेहरा काळा पडला? तुळशीची पानं 'या' पद्धतीनं लावा, चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल

तुळशीतील युजेनॉल घटक पिंपल्स निर्माण करणाऱ्या जंतूंचा नाश करतात.

चेहरा काळा पडला? तुळशीची पानं 'या' पद्धतीनं लावा, चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल

नियमित हा उपाय केल्यानं त्वचेवरील काळे डाग आणि पिग्मेंटेनशन कमी होते.

चेहरा काळा पडला? तुळशीची पानं 'या' पद्धतीनं लावा, चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल

यात एंटी ऑक्सिडंड्स भरपूर असतात. ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात.