चेहऱ्यावरचे केस कमी करणारा पिठाचा गोळा; ३ पदार्थ पिठात मिसळून चेहऱ्यावर चोळा, पाहा फरक

Updated:January 30, 2026 13:06 IST2026-01-30T08:26:01+5:302026-01-30T13:06:34+5:30

How To To Reduce Unwanted Fecial Hairs : चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढून टाकण्यासाठी बाजारात बरीच उत्पादनं आहेत

चेहऱ्यावरचे केस कमी करणारा पिठाचा गोळा; ३ पदार्थ पिठात मिसळून चेहऱ्यावर चोळा, पाहा फरक

चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढून टाकण्यासाठी बाजारात बरीच उत्पादनं आहेत. पण काही सोपे उपाय वापरून तुम्ही चेहऱ्यावरचे नको असलेले केस सहज काढून टाकू शकता. (Home Remedy To Reduce Unwanted Fecial Hairs Naturally)

चेहऱ्यावरचे केस कमी करणारा पिठाचा गोळा; ३ पदार्थ पिठात मिसळून चेहऱ्यावर चोळा, पाहा फरक

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार पैसे खर्च करावे लागणार नाहीत कमीत कमी खर्चात तुम्ही चेहऱ्यावरचे केस काढून टाकू शकता. कंटेट क्रिएटर निकिता रावत यांनी पीठ आणि हळदीचा एक उत्तम घरगुती उपाय सुचवला आहे. हा उपाय करायला अगदी सोपा आहे.

चेहऱ्यावरचे केस कमी करणारा पिठाचा गोळा; ३ पदार्थ पिठात मिसळून चेहऱ्यावर चोळा, पाहा फरक

कंटेट क्रिएटर निकिता यांनी आपल्या इंस्टाग्राम व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितले की हा त्यांनी सुचवलेला जुना उपाय आहे. ज्यामुळे चेहऱ्याचे नको असलेले केस काढून टाकण्यास मदत होते.

चेहऱ्यावरचे केस कमी करणारा पिठाचा गोळा; ३ पदार्थ पिठात मिसळून चेहऱ्यावर चोळा, पाहा फरक

याशिवाय त्वचेला नुकसानही पोहोचत नाही. या घरगुती उपायामध्ये कोणत्याही केमिकल्सचा उपयोग केला जात नाही.

चेहऱ्यावरचे केस कमी करणारा पिठाचा गोळा; ३ पदार्थ पिठात मिसळून चेहऱ्यावर चोळा, पाहा फरक

चेहऱ्याचे केस काढून टाकण्यासाठी लोक थ्रेडींग, वॅक्सिंग, हेअर रिमुव्हल क्रिम्सचा वापर करतात किंवा प्लकिंग, लेजर हेअर रिमव्हल पद्धतीचा वापर केला जातो.

चेहऱ्यावरचे केस कमी करणारा पिठाचा गोळा; ३ पदार्थ पिठात मिसळून चेहऱ्यावर चोळा, पाहा फरक

हा उपाय करण्यासाठी एक वाटी घ्या. या वाटीत पीठ, हळदीचं दूध मिसळून घ्या. हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्या. नंतर पीठ पळून गोल गोल गोळा तयार करा आणि हा गोळा संपूर्ण चेहऱ्यावर फिरवा.

चेहऱ्यावरचे केस कमी करणारा पिठाचा गोळा; ३ पदार्थ पिठात मिसळून चेहऱ्यावर चोळा, पाहा फरक

पीठ आणि हळदीचं हे कॉम्बिनेशन त्वचेसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे मृतपेशी निघून त्वचा साफ होण्यास मदत होते. ज्यामुळे टॅनिंग कमी होते. पिंपल्स कमी होतात. याशिवाय त्वचा नॅच्युरली उजळण्यास मदत होते. जर तुम्हाला हा उपाय थेट चेहऱ्यावर करायचा नसेल तर पॅच टेस्ट नक्की करा