Join us

डोक्यातला कोंडा चटकन कमी करणारा हा घ्या कमालीचा असरदार 2 in 1 उपाय, केसही होतील काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2025 17:05 IST

1 / 7
केस पांढरे होण्याची समस्या हल्ली खूप जास्त वाढली आहे. कमी वयातच केस पांढरे होऊ द्यायचे नसतील तर पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा.
2 / 7
केस पांढरे होण्याची समस्या हल्ली खूप जास्त वाढली आहे. कमी वयातच केस पांढरे होऊ द्यायचे नसतील तर पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा.
3 / 7
त्यासाठी एक लोखंडी कढई घ्या. तिच्यामध्ये २ चमचा मोहरीचं तेल आणि २ चमचा हळद घाला.
4 / 7
याच मिश्रणामध्ये २ चमचा कॉफी पावडर घाला. कॉफी पावडरमुळे डोक्याच्या त्वचेतला रक्तप्रवाह अधिक चांगला होतो आणि त्यामुळे केसांची मुळं पक्की होऊन केस गळण्याचं प्रमाण कमी होतं.
5 / 7
यानंतर त्यामध्ये १ ते २ व्हिटॅमिन ई घाला. व्हिटॅमिन ई केसांसाठी अतिशय चांगलं आहे.
6 / 7
आता सगळ्यात शेवटी त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळा. लिंबाच्या रसामुळे डोक्यातला कोंडा कमी होण्यास मदत होते. स्काल्प स्वच्छ होतो.
7 / 7
आता हा लेप मेहेंदी लावतो त्याप्रमाणे तुमच्या केसांना लावा आणि एखाद्या तासाने केस धुवून टाका. महिन्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करा. केस पांढरे होणार नाहीत. तसेच कोंडा कमी झाल्याने ते चांगले वाढतील आणि गळणंही कमी होईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी