१ आठवड्यात चेहऱ्यावर येईल ग्लो! 'या' पद्धतीने तांदळाचं पीठ वापरा, बघा कसा उजळेल चेहरा...

Updated:December 5, 2025 12:51 IST2025-12-05T12:46:45+5:302025-12-05T12:51:50+5:30

१ आठवड्यात चेहऱ्यावर येईल ग्लो! 'या' पद्धतीने तांदळाचं पीठ वापरा, बघा कसा उजळेल चेहरा...

चेहरा खूप डल पडला असेल, त्वचेवरचा ग्लो कमी झाल्यासारखा वाटत असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा.(home hacks for glowing skin)

१ आठवड्यात चेहऱ्यावर येईल ग्लो! 'या' पद्धतीने तांदळाचं पीठ वापरा, बघा कसा उजळेल चेहरा...

हे उपाय करण्यासाठी आपण तांदळाचं पीठ वेगवेगळ्या पद्धतींनी वापरणार आहोत आणि त्याचा फेसमास्क तयार करणार आहोत. पुढे सांगितलेले तिन्ही उपाय तुम्ही एकानंतर एक या पद्धतीने केले तर काही दिवसांतच बघा तुमच्या त्वचेमध्ये किती फरक दिसून येतो..(use of rice powder for radiant glowing skin)

१ आठवड्यात चेहऱ्यावर येईल ग्लो! 'या' पद्धतीने तांदळाचं पीठ वापरा, बघा कसा उजळेल चेहरा...

पहिला उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये तांदळाचं पीठ घ्या. त्यामध्ये दही आणि व्हिटॅमिन ई ची एक कॅप्सूल टाका. सगळे पदार्थ कालवून घ्या आणि ती पेस्ट तुमच्या त्वचेला लावा. २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचा छान मॉईश्चराईज होईल.(how to make face mask at home for glowing skin?)

१ आठवड्यात चेहऱ्यावर येईल ग्लो! 'या' पद्धतीने तांदळाचं पीठ वापरा, बघा कसा उजळेल चेहरा...

तांदळाचं पीठ, कोरफडीचा ताजा गर आणि थोडास मध हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास त्वचा हायड्रेटेड तर होईलच पण अधिक मुलायम आणि तजेलदार दिसेल.

१ आठवड्यात चेहऱ्यावर येईल ग्लो! 'या' पद्धतीने तांदळाचं पीठ वापरा, बघा कसा उजळेल चेहरा...

आता तांदळाच्या पिठाचा फेसपॅक वापरण्याची तिसरी पद्धत पाहूया. यासाठी एका वाटीमध्ये तांदळाचं पीठ घ्या. त्यामध्ये गुलाबपाणी आणि थोडंसं ग्लिसरीन घालून ते कालवून घ्या. हा लेप चेहऱ्याला लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचेवरचं टॅनिंग कमी झाल्यासारखं जाणवेल.

१ आठवड्यात चेहऱ्यावर येईल ग्लो! 'या' पद्धतीने तांदळाचं पीठ वापरा, बघा कसा उजळेल चेहरा...

हे तिन्ही उपाय केल्यानंतर चेहऱ्याला आठवणीने बदामाचं तेल लावून मसाल करा. बघा काही दिवसांतच तुमच्या त्वचेमध्ये किती छान बदल दिसून येईल.. हे उपाय skingurudivya या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत.