रोज सकाळी १ लाडू खा; बायोटीन दुप्पट मिळेल-भराभर केस वाढतील, घनदाट होतील

Updated:August 29, 2025 12:31 IST2025-08-29T11:12:29+5:302025-08-29T12:31:33+5:30

Hair Growth Laddu : या लाडूंच्या सेवनानं शरीराला प्रोटीन, व्हिटामीन मिळेल कारण यात पौष्टीक पदार्थाचा वापर केला जातो.

रोज सकाळी १ लाडू खा; बायोटीन दुप्पट मिळेल-भराभर केस वाढतील, घनदाट होतील

केसांच्या समस्या आजकाल (Hair Fall) प्रत्येकालचा त्रास देतात. वेळेआधी केस गळण्याची समस्या आजकाल अनेकांना उद्भवते. जर तुम्हालाही हेअर फॉलची समस्या उद्भवत असेल तर रोज १ लाडू खाऊन तुम्ही हेअर फॉलच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता.(Walnuts Moringa Amla Laddu Recipe That Can Stop Hair Fall)

रोज सकाळी १ लाडू खा; बायोटीन दुप्पट मिळेल-भराभर केस वाढतील, घनदाट होतील

या लाडूंच्या सेवनानं शरीराला प्रोटीन, व्हिटामीन मिळेल कारण यात पौष्टीक पदार्थाचा वापर केला जातो. केसांसाठी लाडू करण्याची सोपी रेसिपी पाहूया.

रोज सकाळी १ लाडू खा; बायोटीन दुप्पट मिळेल-भराभर केस वाढतील, घनदाट होतील

अर्धा कप काळे तीळ, अर्धा कप भोपळ्याच्या बिया, अर्धा कप अक्रोड, एक चमचा मोरींगा पावडर, एक चमचा मोरींगा पावडर, एक चमचा आवळा पावडर, एक कप खजूराच्या बिया काढून घ्या.

रोज सकाळी १ लाडू खा; बायोटीन दुप्पट मिळेल-भराभर केस वाढतील, घनदाट होतील

काळे तीळ, अक्रोड, भोपळ्याच्या बीया ३ ते ४ मिनिटं मंद आचेवर भाजून घ्या. नंतर जेव्हा व्यवस्थित थंड होतील तेव्हा मिक्सरमध्ये घाला त्यात १ चमचा मोरींगा पावडर घाला. १ चमचा आवडा पावडर घाला, १ कप बिना बियांचे खजूर मिसळा.

रोज सकाळी १ लाडू खा; बायोटीन दुप्पट मिळेल-भराभर केस वाढतील, घनदाट होतील

हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळून वाटून त्याची पावडर बनवून घ्या. नंतर हाताला तूप लावून या मिश्रणाचे लाडू तयार करून घ्या. हे लाडू खायला चविष्ट आणि पौष्टिकही असतात. ज्यामुळे तब्येतीला बरेच फायदे मिळतात.

रोज सकाळी १ लाडू खा; बायोटीन दुप्पट मिळेल-भराभर केस वाढतील, घनदाट होतील

रोज हा १ लाडू खाल्ल्यानं केसांचं गळणं कमी होतं. यामुळे केस पातळ, कमकुवत होत नाही केसांना मजबूती येते. हे लाडू खाल्ल्यानं तुम्हाला बायोटीन, जिंक, ओमेगा-३ फॅटी एसिड्स आणि आयर्न मिळते.

रोज सकाळी १ लाडू खा; बायोटीन दुप्पट मिळेल-भराभर केस वाढतील, घनदाट होतील

हे लाडू शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दूर करतात. रोज हा लाडू खाल्ल्यानं रोगप्रतिकारकशक्ती वाढते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते.