कोणतं कॉस्मेटिक्स किती दिवस वापरायचं? लिपस्टिक आणि काजळाची एक्सपायरी डेट कधी चेक केली आहे?

Published:December 17, 2023 09:21 AM2023-12-17T09:21:02+5:302023-12-18T15:23:59+5:30

कोणतं कॉस्मेटिक्स किती दिवस वापरायचं? लिपस्टिक आणि काजळाची एक्सपायरी डेट कधी चेक केली आहे?

लिपस्टिक, काजळ, मस्कारा असे कोणतेही कॉस्मेटिक्स विकत घेताना आपण त्या कॉस्मेटिक्सची एक्सपायरी डेट तपासून घेतो आणि निर्धास्त होतो. (For how long you can use any cosmetics if you open it?)

कोणतं कॉस्मेटिक्स किती दिवस वापरायचं? लिपस्टिक आणि काजळाची एक्सपायरी डेट कधी चेक केली आहे?

पण प्रॉडक्टची Expiry Date आणि Shelf Life या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे प्रॉडक्ट वापरण्यापुर्वी या दोन्ही गोष्टी तपासून बघणं गरजेचं आहे. (What is the difference between Expiry Date and Shelf Life of a product?)

कोणतं कॉस्मेटिक्स किती दिवस वापरायचं? लिपस्टिक आणि काजळाची एक्सपायरी डेट कधी चेक केली आहे?

आता प्रॉडक्टची शेल्फ लाईफ म्हणजे काय ते पाहूया... तुम्ही जेव्हा एखादं कॉस्मेटिक्स वापरण्यासाठी उघडता, तेव्हा त्या तारखेपासून पुढे किती दिवस तुम्ही ते वापरू शकता, हा कालावधी म्हणजे शेल्फ लाईफ होय.

कोणतं कॉस्मेटिक्स किती दिवस वापरायचं? लिपस्टिक आणि काजळाची एक्सपायरी डेट कधी चेक केली आहे?

पण बऱ्याचदा आपल्याला याबाबत माहिती नसल्याने आपण ते प्रॉडक्ट शेल्फ लाईफ संपलेली असतानाही एक्सपायरी डेट येईपर्यंत वापरतो. ते अतिशय चुकीचं आहे.

कोणतं कॉस्मेटिक्स किती दिवस वापरायचं? लिपस्टिक आणि काजळाची एक्सपायरी डेट कधी चेक केली आहे?

कोणत्याही प्रॉडक्टची शेल्फ लाईफ तपासायची असेल तर त्या प्रॉडक्टवर अशा पद्धतीचं एक झाकण उघडल्याचं चित्र असतं. त्या चित्रावर जो काही आकडा Y किंवा M असं लिहून टाकलेला असतो, तितके वर्ष किंवा तितके महिने ही त्या प्रॉडक्टची शेल्फ लाईफ असते. एकदा उघडलेलं प्रॉडक्ट त्या शेल्फ लाईफ एवढंच वापरलं पाहिजे.

कोणतं कॉस्मेटिक्स किती दिवस वापरायचं? लिपस्टिक आणि काजळाची एक्सपायरी डेट कधी चेक केली आहे?

जर तुम्ही ते प्रॉडक्ट उघडलंच नाही तर त्यावरची जी एक्सपायरी डेट आहे, तोपर्यंत तुम्ही ते वापरू शकता.