महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन

Updated:November 19, 2025 16:07 IST2025-11-19T15:55:45+5:302025-11-19T16:07:48+5:30

Skinimalism ने तुम्ही मेकअपशिवाय सुंदर, चमकदार त्वचा मिळवू शकता.

महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन

हिवाळा येताच अनेक लोकांची त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. या समस्येचा सामना करण्यासाठी तरुणी बाजारातून महागडे ब्युटी प्रोडक्ट खरेदी करतात, परंतु तरीही त्यांना कोणताही विशेष फरक दिसत नाही. तर काही जण घरगुती उपाय करूनही पाहतात.

महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन

कधीकधी, १० ते १२ स्टेप असलेलं स्किनकेअर रुटीन फॉलो करणं अवघड असतं. अशा काळात Skinimalism उपयुक्त ठरू शकतं. याचा सोपा अर्थ म्हणजे कमी प्रोडक्टसह जास्त फायदा. Skinimalism ने तुम्ही मेकअपशिवाय सुंदर, चमकदार त्वचा मिळवू शकता.

महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन

लखनौमधील ग्लोरियस मेकअप स्टुडिओ अँड एकॅडमी बाय कौर्स येथील ब्यूटी अँड हेअर एक्सपर्ट अमरीश कौरने दिलेल्या माहितीनुसार, त्वचेला प्रत्येक वेळी नवीन प्रोडक्टची आवश्यकता नसते. क्लिंझिंग, हायड्रेटिंग आणि त्वचेचं संरक्षण करणं या तीन गोष्टी त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवतात.

महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन

त्वचेवर जास्त प्रमाणात सीरम आणि एक्टिव्ह घटक असलेल्या गोष्टी लावल्यास त्या त्वचेला कन्फ्यूज करतात. अशा परिस्थितीत, Skinimalism तुम्हाला फायदेशीर ठरते.

महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन

Skinimalism मध्ये प्रामुख्याने तुमची त्वचा स्वच्छ करणं आणि हायड्रेट करणं यावर लक्ष केंद्रित केलं जातं. तसेच त्वचेच संरक्षण करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही संरक्षणासाठी सनस्क्रीन वापरू शकता. हे करण्यासाठी, तुम्हाला तीन स्टेप फॉलो कराव्या लागतील.

महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन

हिवाळ्यात धूळ, धूर आणि मेकअप तुमच्या त्वचेवर जमा होतात. जर तुम्ही दिवसा जास्त मेकअप केला असेल किंवा धुळीत गेला असाल तर फोमिंग क्लीन्झर सर्वोत्तम आहे. जर तुमची त्वचा कोरडी असेल किंवा तुमचा मेकअप हलका असेल, तर तुम्ही क्रीम क्लीन्झर वापरू शकता.

महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन

नियासीनामाइड आणि पॅरा-प्रोबायोटिक्स नैसर्गिकरित्या तुमच्या त्वचेचं संरक्षण करतात. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर हलकं मॉइश्चरायझर वापरा आणि कोरड्या त्वचेसाठी, तुम्ही इतर मॉइश्चरायझर वापरू शकता.

महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन

हिवाळ्यातही सूर्यप्रकाशामुळे स्कीनचं नुकसान होऊ शकतं, विशेषतः जेव्हा वायू प्रदूषण जास्त असते तेव्हा त्वचा खराब होते. म्हणून सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे.

महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन

रात्रीच्या वेळी त्वचा स्वतःची दुरुस्ती करते, म्हणून रात्रीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्वचेवरील मेकअप आणि घाण काढून टाकणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही क्लींजर वापरू शकता. त्यानंतर, तुमची त्वचा पूर्णपणे मॉइश्चरायझ करा.

महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन

हिवाळ्यात हवा कोरडी असते. हीटर आर्द्रता कमी करतात आणि थंड हवा त्वचेसाठी थोडी घातक ठरते. प्रदूषणामुळे पिंपल्स आणि निस्तेजपणा देखील वाढतो. अशा परिस्थितीत तुम्ही हे साधं Skinimalism फॉलो करू शकता. Skinimalism चा उद्देश फक्त ग्लो नाही तर त्वचा मजबूत करणं आहे. जर त्वचा आतून निरोगी असेल तर ती नैसर्गिकरित्या ग्लो करेल.