नाईट केअर रुटीन म्हणून रोज चेहऱ्याला 'हे' लावत असाल तर पस्तावाल- पिंपल्स, ब्रेकआऊट्स वाढून चेहरा होईल खराब

Updated:March 11, 2026 09:35 IST2026-03-11T09:30:51+5:302026-03-11T09:35:01+5:30

नाईट केअर रुटीन म्हणून रोज चेहऱ्याला 'हे' लावत असाल तर पस्तावाल- पिंपल्स, ब्रेकआऊट्स वाढून चेहरा होईल खराब

रात्री झोपण्यापुर्वी त्वचेची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुमचं नाईट केअर रुटीन व्यवस्थित असेल तर त्याचा त्वचेवर नक्कीच चांगला परिणाम दिसून येतो.

नाईट केअर रुटीन म्हणून रोज चेहऱ्याला 'हे' लावत असाल तर पस्तावाल- पिंपल्स, ब्रेकआऊट्स वाढून चेहरा होईल खराब

पण नाईट केअर रुटीनच्या नावाखाली त्वचेवर नको त्या गोष्टींचा मारा करणं मात्र टाळायला हवं. नाहीतर त्वचेवर पिंपल्स, ब्रेकआऊट्स, ॲक्ने वाढू शकतात.(don't apply 5 things on your face as a night skin care routine)

नाईट केअर रुटीन म्हणून रोज चेहऱ्याला 'हे' लावत असाल तर पस्तावाल- पिंपल्स, ब्रेकआऊट्स वाढून चेहरा होईल खराब

खोबरेल तेल त्वचेसाठी चांगलेच आहे. पण बाराही महिने ते रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्याला लावणं टाळायला हवं. कारण प्रत्येक स्किन टाईपला ते सहन होईलच असं नाही. अन्यथा त्वचेवरचे ब्रेकआऊट्स वाढू शकतात.(avoid 5 things as a night skin care routine)

नाईट केअर रुटीन म्हणून रोज चेहऱ्याला 'हे' लावत असाल तर पस्तावाल- पिंपल्स, ब्रेकआऊट्स वाढून चेहरा होईल खराब

तेच साजुक तुपाचंही आहे. साजुक तुप अधून मधून चेहऱ्याला लावून मालिश करायला हरकत नाही. पण रोज रात्री तूप लावून चेहऱ्याला मालिश करणं त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकतं.

नाईट केअर रुटीन म्हणून रोज चेहऱ्याला 'हे' लावत असाल तर पस्तावाल- पिंपल्स, ब्रेकआऊट्स वाढून चेहरा होईल खराब

लिंबाच्या रसाचा जास्त वापर असणारं कोणतंही होममेड क्रिम रात्री चेहऱ्याला लावून झोपू नका. कारण लिंबाचा रस जास्त वेळ त्वचेवर राहिला तर त्याने त्वचेला त्रास होऊ शकतो.

नाईट केअर रुटीन म्हणून रोज चेहऱ्याला 'हे' लावत असाल तर पस्तावाल- पिंपल्स, ब्रेकआऊट्स वाढून चेहरा होईल खराब

चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर काही जणी त्या पिंपल्सवर टुथपेस्ट लावतात आणि तसंच झोपून जातात. टुथपेस्टमुळे पिंपल्स लवकर कोरडे पडतात आणि दबतात असं म्हणतात. पण सलग ८ ते ९ तास तुमच्या त्वचेवर टुथपेस्ट राहाणं चांगलं नाही. यामुळे जळजळ, खाज येणे, त्वचा काळी पडणे असे त्रास होऊ शकतात.