Dhurandhar : केस गळतीची समस्या असूनही 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचे केस इतके सुंदर का दिसतात?

Updated:December 16, 2025 20:19 IST2025-12-16T19:48:29+5:302025-12-16T20:19:42+5:30

Akshaye Khanna's Stunning Hair Transplant Story : हा केवळ विग किंवा मेकअपचा परिणाम नसून अधुनिक वैद्यकिय तंत्रज्ञानाचा वापर करून केलेला कायमस्वरूपी बदल आहे.

Dhurandhar : केस गळतीची समस्या असूनही 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचे केस इतके सुंदर का दिसतात?

अक्षय खन्ना हा बॉलिवूडमधील असा एक अभिनेता आहे ज्याला अगदी तरूणपणीच केस गळतीच्या समस्येचा सामना करावा लागला होता. त्याच्या सुरूवातीच्या अनेक चित्रपटांमध्ये त्याचे केस विरळ झालेले किंवा टक्कल पडलेले स्पष्ट दिसत होते. (Akshaye Khanna's Stunning Hair Transplant Story)

Dhurandhar : केस गळतीची समस्या असूनही 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचे केस इतके सुंदर का दिसतात?

केस गळतीमुळे त्याचा आत्मविश्वास थोडा कमी झाला होता. ज्यामुळे त्याने काही काळ चित्रपटांमध्ये काम करणं कमी केलं होतं.

Dhurandhar : केस गळतीची समस्या असूनही 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचे केस इतके सुंदर का दिसतात?

चित्रपटसृष्टीतील यशस्वीरित्या पुनरागमन करण्यासाठी आणि आपल्या लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी त्यानं या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्याचा निर्णय घेतला.

Dhurandhar : केस गळतीची समस्या असूनही 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचे केस इतके सुंदर का दिसतात?

चित्रपट क्षेत्रातील विश्वनीय सुत्रांनुसार अक्षय खन्नानं केस प्रत्यारोपण करून घेतलं आहे. हे तंत्रज्ञान टक्कल पडलेल्या भागावर शरीराच्या दुसऱ्या भागातील निरोगी केस लावण्यासाठी वापरले जाते.

Dhurandhar : केस गळतीची समस्या असूनही 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचे केस इतके सुंदर का दिसतात?

धुरंधर किंवा इतर अलिकडच्या चित्रपटांमध्ये त्याचे केस जे खूपच घनदाट आणि आकर्षक दिसतात ते त्याच हेअर ट्रान्सप्लाटंचे परिणाम आहेत. या उपचारांमुळे त्याला नैसर्गिकरित्या आकर्षक हेअरलाईन परत मिळाली आहे.

Dhurandhar : केस गळतीची समस्या असूनही 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचे केस इतके सुंदर का दिसतात?

हा केवळ विग किंवा मेकअपचा परिणाम नसून अधुनिक वैद्यकिय तंत्रज्ञानाचा वापर करून केलेला कायमस्वरूपी बदल आहे.

Dhurandhar : केस गळतीची समस्या असूनही 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचे केस इतके सुंदर का दिसतात?

त्याच्या या नव्या सुधारीत लूकमुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असून विविध आमि दमदार भूमिका साकारताना तो आता अधिक प्रभावी दिसतो.