काळवंडलेल्या चेहऱ्यावर जादू करणारा हळद-कॉफीचा 'हा' उपाय आजच करा, सगळे विचारतील चेहऱ्याला काय लावलं..

Updated:October 30, 2025 16:47 IST2025-10-30T16:23:23+5:302025-10-30T16:47:37+5:30

काळवंडलेल्या चेहऱ्यावर जादू करणारा हळद-कॉफीचा 'हा' उपाय आजच करा, सगळे विचारतील चेहऱ्याला काय लावलं..

चेहरा खूप काळवंडला असेल तर पुढे सांगितलेला एक घरगुती फेसमास्क लावून पाहा. त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.

काळवंडलेल्या चेहऱ्यावर जादू करणारा हळद-कॉफीचा 'हा' उपाय आजच करा, सगळे विचारतील चेहऱ्याला काय लावलं..

हा उपाय करण्यासाठी १ चमचा हळद घ्या आणि ती गरम तव्यावर टाकून चॉकलेटी रंगाची होईपर्यंत भाजून घ्या.

काळवंडलेल्या चेहऱ्यावर जादू करणारा हळद-कॉफीचा 'हा' उपाय आजच करा, सगळे विचारतील चेहऱ्याला काय लावलं..

त्यामध्ये १ चमचा कॉफी पावडर घ्या. चेहऱ्यावरचं टॅनिंग, डेडस्किन काढून त्वचेला फ्रेश लूक देण्यासाठी कॉफी पावडर अतिशय उपयुक्त ठरते.

काळवंडलेल्या चेहऱ्यावर जादू करणारा हळद-कॉफीचा 'हा' उपाय आजच करा, सगळे विचारतील चेहऱ्याला काय लावलं..

आता यामध्ये अर्धा चमचा मध घाला. मध त्वचेला हायड्रेटेड ठेवून उत्तम पोषण देतो.

काळवंडलेल्या चेहऱ्यावर जादू करणारा हळद-कॉफीचा 'हा' उपाय आजच करा, सगळे विचारतील चेहऱ्याला काय लावलं..

यानंतर त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब किंवा मग १ चमचा बटाट्याचा रस घाला. बटाट्याचा आणि लिंबाचा रस हे दोन्हीही नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखले जातात.

काळवंडलेल्या चेहऱ्यावर जादू करणारा हळद-कॉफीचा 'हा' उपाय आजच करा, सगळे विचारतील चेहऱ्याला काय लावलं..

आता सगळ्यात शेवटी या मिश्रणामध्ये दही घाला. आता हा लेप चेहऱ्यावर लावून ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.

काळवंडलेल्या चेहऱ्यावर जादू करणारा हळद-कॉफीचा 'हा' उपाय आजच करा, सगळे विचारतील चेहऱ्याला काय लावलं..

त्यानंतर १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.