ऑफिसला जाताना करा दीपिका पादूकोण - आलिया भटसारखा आय मेकअप झटपट, काजळ- आयलायनरचा जमाना गेला...

Updated:December 17, 2025 21:20 IST2025-12-17T21:20:00+5:302025-12-17T21:20:02+5:30

celebrity eye makeup tips for perfect winter office look : winter office eye makeup tips : celebrity inspired office makeup : विंटर ऑफिस लूकसाठी खास सेलिब्रिटींसारखा आयमेकअप करून लूक अधिक ग्लॅमरस आणि आकर्षक करता येतो.

ऑफिसला जाताना करा दीपिका पादूकोण - आलिया भटसारखा आय मेकअप झटपट, काजळ- आयलायनरचा जमाना गेला...

हिवाळ्याच्या दिवसांत ऑफिस लूक थोडासा स्टायलिश आणि एलिगंट ठेवायचा (celebrity eye makeup tips for perfect winter office look) असेल, तर कपड्यांइतकाच आय मेकअपही महत्त्वाचा असतो. पण ऑफिससाठी मेकअप करताना खूप हेव्ही किंवा ओव्हर लूक नको, तर सेलिब्रिटींसारखा सटल, क्लासी आणि प्रोफेशनल आय मेकअप हवा असतो.

ऑफिसला जाताना करा दीपिका पादूकोण - आलिया भटसारखा आय मेकअप झटपट, काजळ- आयलायनरचा जमाना गेला...

थंडीचे दिवस सुरू झाले की फॅशन आणि मेकअपमध्येही बदल (winter office eye makeup tips) आवश्यक असतो. ऑफिससाठी रोजचा साधासुधा मेकअप अनेकदा कंटाळवाणा वाटू शकतो. पण आता तुम्ही विंटर ऑफिस लूकसाठी खास सेलिब्रिटींसारखा आय मेकअप करून तुमचा प्रोफेशनल लूक अधिक ग्लॅमरस आणि आकर्षक करता येतो.

ऑफिसला जाताना करा दीपिका पादूकोण - आलिया भटसारखा आय मेकअप झटपट, काजळ- आयलायनरचा जमाना गेला...

विंटर सीझनमध्ये न्यूड शेड्स, सॉफ्ट स्मोकी टच आणि परफेक्ट लायनर वापरून (celebrity inspired office makeup) ऑफिस लूक सहज ग्लॅमरस करता येतो. आपण विंटर ऑफिस लूकसाठी सेलिब्रिटींसारखा आय मेकअप कसा करायचा, त्यासाठी कोणते शेड्स वापरावेत आणि कोणत्या छोट्या टिप्स फॉलो करायच्या ते पाहूयात.

ऑफिसला जाताना करा दीपिका पादूकोण - आलिया भटसारखा आय मेकअप झटपट, काजळ- आयलायनरचा जमाना गेला...

हिवाळ्यातील ऑफिस लुकसाठी अनुष्का शर्माचा हा 'इंटेन्स स्मोकी आई' लुक अगदी परफेक्ट आहे. डोळ्यांना अधिक उठावदार आणि गडद लूक देण्यासाठी तिने गडद काळे काजळ आणि स्मोकी आय शेड्सचा वापर केला आहे. जर तुम्ही गडद रंगाचे कपडे घातले असतील, तर पापण्यांच्या वरच्या आणि खालच्या बाजूला काजळ लावून ते हलके 'स्मज' (Smudge) करा. यामुळे डोळ्यांना एक 'बोल्ड' आणि 'प्रोफेशनल' लुक मिळतो. हिवाळ्याच्या दिवसात अशा प्रकारचा मेकअप तुमचे डोळे अधिक आकर्षक आणि मोहक दाखवण्यास मदत करतो.

ऑफिसला जाताना करा दीपिका पादूकोण - आलिया भटसारखा आय मेकअप झटपट, काजळ- आयलायनरचा जमाना गेला...

हिवाळ्यात ऑफिस लूकसाठी समंथाचा हा 'सॉफ्ट विंग्ड लायनर' लुक सर्वोत्तम ठरू शकतो. समंथाने डोळ्यांना अतिशय नॅचरल पद्धतीने आय मेकअप केला आहे. तिने फक्त पापण्यांवर मस्कारा आणि वरच्या लॅश लाईनवर एक पातळ आयलायनर कोट लावले आहे. जर तुम्हाला सकाळी ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत असेल आणि तरीही एक 'प्रोफेशनल लुक' हवा असेल, तर सामंथाप्रमाणे डोळ्यांच्या कडांना एक छोटासा विंग काढून मस्कारा लावा. हा साधा पण सुंदर असा आयमेकअप थंडीच्या दिवसांत तुम्हाला फ्रेश लुक देईल.

ऑफिसला जाताना करा दीपिका पादूकोण - आलिया भटसारखा आय मेकअप झटपट, काजळ- आयलायनरचा जमाना गेला...

जर तुम्हाला तुमचा विंटर ऑफिस लूक थोडासा ट्रेंडी आणि वायब्रंट करायचा असेल, तर सुहाना खानचा हा शिमरी पिंक आय मेकअप नक्की ट्राय करू शकता. तिने पापण्यांवर सॉफ्ट पिंक बेससोबत हलक्या ग्लिटरचा वापर केला आहे, ज्यामुळे तिच्या डोळ्यांना फ्रेश आणि युथफुल ग्लो मिळतो. हिवाळ्यात ऑफिस लूकसाठी हा आय मेकअप अगदी परफेक्ट आणि बेस्ट ठरेल.

ऑफिसला जाताना करा दीपिका पादूकोण - आलिया भटसारखा आय मेकअप झटपट, काजळ- आयलायनरचा जमाना गेला...

आलिया भट्टचा हा 'सॉफ्ट कोरल आय मेकअप' बेस्ट आहे, जेव्हा तुम्हाला ऑफिसमध्ये खूप जास्त मेकअप करून जाण्याची इच्छा नसते. तिने आपल्या पापण्यांवर अतिशय फिकट पीच किंवा कोरल शेडचा आयशॅडो लावला आहे, जो हिवाळ्यातील कोवळ्या उन्हात एक अतिशय सुंदर आणि नैसर्गिक ग्लो (Natural Glow) देतो. ऑफिसच्या प्रोफेशनल लूकसाठी तुम्ही आलियाप्रमाणेच डोळ्यांचा मेकअप अगदी साधा आणि 'मिनिमल' ठेवू शकता. हा लूक तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि प्रेझेंटेबल दाखवण्यास मदत करतो.

ऑफिसला जाताना करा दीपिका पादूकोण - आलिया भटसारखा आय मेकअप झटपट, काजळ- आयलायनरचा जमाना गेला...

दीपिका पदुकोणचा हा 'क्लासिक विंग्ड लायनर' लूक तुमच्या डोळ्यांना एक सुंदर आणि क्लासी लूक देतो. तिने आपल्या वरच्या पापण्यांवर हेव्ही आयलायनर लावले आहे, जे कडेला गेल्यानंतर थोडे वरच्या बाजूला वळवलेले आहे. तसेच, डोळ्यांच्या खालच्या 'वॉटरलाईन' मध्ये गडद काजळ भरून डोळ्यांना अधिक उठाव दिला आहे. हिवाळ्यात ऑफिसला जाताना जर तुम्ही साडी किंवा फॉर्मल सूट घालणार असाल, तर दीपिकाप्रमाणे डोळ्यांचा हा 'बोल्ड' मेकअप तुमच्या ऑफिस लुकला अधिकच शोभून दिसेल.