केस गळणं, कोंडा आणि पांढरे केस! तिन्ही समस्यांवर हमखास उपाय आहे 'हा' शाम्पू- वापरून पाहा..

Updated:June 12, 2025 09:30 IST2025-06-12T09:22:29+5:302025-06-12T09:30:02+5:30

केस गळणं, कोंडा आणि पांढरे केस! तिन्ही समस्यांवर हमखास उपाय आहे 'हा' शाम्पू- वापरून पाहा..

केस खूप गळणं, केसांची अजिबातच वाढ नसणं या समस्या हल्ली खूप वाढत आहेत.

केस गळणं, कोंडा आणि पांढरे केस! तिन्ही समस्यांवर हमखास उपाय आहे 'हा' शाम्पू- वापरून पाहा..

यासोबतच केसांमध्ये कोंडा होणं आणि कमी वयातच केस पांढरे व्हायला लागणं हा त्रासही अनेकांना छळतो.

केस गळणं, कोंडा आणि पांढरे केस! तिन्ही समस्यांवर हमखास उपाय आहे 'हा' शाम्पू- वापरून पाहा..

अशा केसांच्या बाबतीतल्या तुमच्या समस्या कमी करायच्या असतील तर हा एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय rohitsachdeva1 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून त्यामध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे घरगुती शाम्पू तयार करून तुम्ही केस धुतले तर नक्कीच काही दिवसांतच केसांमध्ये खूप चांगला फरक दिसून येईल.

केस गळणं, कोंडा आणि पांढरे केस! तिन्ही समस्यांवर हमखास उपाय आहे 'हा' शाम्पू- वापरून पाहा..

हा उपाय करण्यासाठी १ चमचा आवळा पावडर घ्या. आवळा पावडरमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन सी मुळे केस मजबूत होतात.

केस गळणं, कोंडा आणि पांढरे केस! तिन्ही समस्यांवर हमखास उपाय आहे 'हा' शाम्पू- वापरून पाहा..

त्यामध्ये १ चमचा भृंगराज पावडर घाला. भृंगराज पावडरमुळे तुमच्या डोक्याच्या त्वचेला असलेलं कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन कमी होतं. त्यामुळे कोंडाही कमी होतो.

केस गळणं, कोंडा आणि पांढरे केस! तिन्ही समस्यांवर हमखास उपाय आहे 'हा' शाम्पू- वापरून पाहा..

आता यामध्ये २ चमचे रिठा पावडर घाला. रिठा पावडरमुळे केस स्वच्छ होण्यास मदत होते. केसांमधलं जास्तीचं तेल निघून जातं. पण नॅचरल ऑईल केसांमध्ये टिकून राहाते. यामुळे केस कोरडे होत नाहीत.

केस गळणं, कोंडा आणि पांढरे केस! तिन्ही समस्यांवर हमखास उपाय आहे 'हा' शाम्पू- वापरून पाहा..

यानंतर त्या मिश्रणात १ चमचा शिकेकाई पावडर घाला. शिकेकाईमध्ये व्हिटॅमिन ए, सी, डी आणि ई असते. त्यामुळे केस मऊ आणि सिल्की होण्यास मदत होते.

केस गळणं, कोंडा आणि पांढरे केस! तिन्ही समस्यांवर हमखास उपाय आहे 'हा' शाम्पू- वापरून पाहा..

यानंतर या मिश्रणात १ चमचा जास्वंदाची पावडर घाला. यामुळे केसांतला कोंडा कमी होतो तसेच कमी वयात केस पांढरे होण्याचं प्रमाण खूप कमी होतं.

केस गळणं, कोंडा आणि पांढरे केस! तिन्ही समस्यांवर हमखास उपाय आहे 'हा' शाम्पू- वापरून पाहा..

आता या मिश्रणात गरम पाणी घाला आणि शाम्पू करतो त्याप्रमाणे केस धुवून टाका. काही दिवसांतच केसांमध्ये खूप छान फरक दिसून येईल.