१ चमचा गुलाबजल आणि ६ फायदे, चेहऱ्यावरचे पिंपल्स-काळे डाग-पिगमेंटेशन सगळ्यावर असरदार उपाय

Updated:July 16, 2025 13:37 IST2025-07-16T13:23:22+5:302025-07-16T13:37:35+5:30

१ चमचा गुलाबजल आणि ६ फायदे, चेहऱ्यावरचे पिंपल्स-काळे डाग-पिगमेंटेशन सगळ्यावर असरदार उपाय

पिंपल्सचा त्रास खूप जणींना होतो. एकदा पिंपल्स आले की ते ३ ते ४ दिवस चेहऱ्यावर राहतात आणि त्यांचे डाग पुढचा एक महिना तरी चेहऱ्यावरून जात नाहीत.

१ चमचा गुलाबजल आणि ६ फायदे, चेहऱ्यावरचे पिंपल्स-काळे डाग-पिगमेंटेशन सगळ्यावर असरदार उपाय

यामुळे मग सगळा चेहराच डागाळलेला दिसतो. शिवाय टॅनिंगमुळेही चेहरा काळवंडलेला दिसतो.

१ चमचा गुलाबजल आणि ६ फायदे, चेहऱ्यावरचे पिंपल्स-काळे डाग-पिगमेंटेशन सगळ्यावर असरदार उपाय

या दोन्ही समस्या अगदी चुटकीसरशी सोडवायच्या असतील आणि त्यासोबतच पुढच्या काही दिवसांत त्वचेवर छान ग्लोईंग इफेक्ट हवा असेल तर गुलाबजल वापरा. बघा गुलाबजल वापरल्यामुळे त्वचेला कोणकोणते फायदे होतात...

१ चमचा गुलाबजल आणि ६ फायदे, चेहऱ्यावरचे पिंपल्स-काळे डाग-पिगमेंटेशन सगळ्यावर असरदार उपाय

त्वचा कोरडी असेल तर गुलाबजल नेहमीच वापरायला हवे. गुलाबजल नियमितपणे वापरल्यामुळे त्वचा मऊ, हायड्रेटेड होते.

१ चमचा गुलाबजल आणि ६ फायदे, चेहऱ्यावरचे पिंपल्स-काळे डाग-पिगमेंटेशन सगळ्यावर असरदार उपाय

तेलकट त्वचेसाठीही गुलाबजल वापरल्याने खूप फायदा होतो. कारण गुलाब जलमुळे त्वचेमधे तयार होणारे सेबम नियंत्रित राहाते.

१ चमचा गुलाबजल आणि ६ फायदे, चेहऱ्यावरचे पिंपल्स-काळे डाग-पिगमेंटेशन सगळ्यावर असरदार उपाय

गुलाबजलामध्ये ॲण्टीबॅक्टेरियल घटक असतात. त्यामुळे ॲक्ने आणि पिगमेंटेशनचा त्रासही खूप कमी होतो.

१ चमचा गुलाबजल आणि ६ फायदे, चेहऱ्यावरचे पिंपल्स-काळे डाग-पिगमेंटेशन सगळ्यावर असरदार उपाय

गुलाबजलामध्ये बुडवलेला कापूस डोळ्यांवर ठेवला तर डोळ्यांनाही थंडावा मिळतो आणि डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.

१ चमचा गुलाबजल आणि ६ फायदे, चेहऱ्यावरचे पिंपल्स-काळे डाग-पिगमेंटेशन सगळ्यावर असरदार उपाय

त्वचेवर बारीक सुरकुत्या दिसायला लागल्या असतील तर गुलाबजल नियमितपणे वापरायला सुरुवात करा. कारण त्यामध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स त्वचेला तरुण ठेवतात.

१ चमचा गुलाबजल आणि ६ फायदे, चेहऱ्यावरचे पिंपल्स-काळे डाग-पिगमेंटेशन सगळ्यावर असरदार उपाय

गुलाब जल टोनर म्हणूनही उत्तम आहे. त्यामुळे त्वचा स्वच्छ होते, टाईट राहण्यास मदत होते. तसेच गुलाबजल टोनर म्हणून लावल्यानंतर त्यावर मेकअप केल्यास तो जास्त वेळ टिकून राहातो आणि छान नॅचरल लूक मिळतो.