कशाला हवेत विकतचे महागडे स्क्रब? किचनमधले ४ पदार्थ चेहऱ्याचं टॅनिंग- डेडस्किन करतील चटकन गायब

Updated:October 1, 2025 19:03 IST2025-10-01T12:58:00+5:302025-10-01T19:03:42+5:30

कशाला हवेत विकतचे महागडे स्क्रब? किचनमधले ४ पदार्थ चेहऱ्याचं टॅनिंग- डेडस्किन करतील चटकन गायब

सणासुदीच्या काळात फ्रेश दिसण्यासाठी चेहऱ्यावरचं टॅनिंग, डेडस्किन कमी करणे खूप गरजेचं असतं. पण त्यासाठी महागडे कॉस्मेटिक्स वापरायला पाहिजेत असे काही नाही.

कशाला हवेत विकतचे महागडे स्क्रब? किचनमधले ४ पदार्थ चेहऱ्याचं टॅनिंग- डेडस्किन करतील चटकन गायब

आता आपल्या स्वयंपाक घरात नेहमी असणारे असे काही पदार्थ आपण बघूया, जे आपल्या त्वचेसाठी नॅचरल स्क्रब म्हणून काम करतात.

कशाला हवेत विकतचे महागडे स्क्रब? किचनमधले ४ पदार्थ चेहऱ्याचं टॅनिंग- डेडस्किन करतील चटकन गायब

हे पदार्थ वापरून जर चेहरा स्वच्छ धुतला तर टॅनिंग आणि डेडस्किन निघून जाईल आणि त्वचा अगदी फ्रेश, नितळ, स्वच्छ दिसेल.

कशाला हवेत विकतचे महागडे स्क्रब? किचनमधले ४ पदार्थ चेहऱ्याचं टॅनिंग- डेडस्किन करतील चटकन गायब

सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे कॉफी पावडर. कॉफी पावडरमध्ये मध आणि दोन ते तीन थेंब खोबरेल तेल घाला आणि याने चेहरा चोळा. चेहऱ्यावर छान ग्लो येईल.

कशाला हवेत विकतचे महागडे स्क्रब? किचनमधले ४ पदार्थ चेहऱ्याचं टॅनिंग- डेडस्किन करतील चटकन गायब

पिठीसाखर आणि कॉफी एकत्र करून त्यात थोडेसे दही घाला. या स्क्रबने चेहऱ्याला २ मिनिटे मसाज करा. त्वचा छान तुकतुकीत होईल.

कशाला हवेत विकतचे महागडे स्क्रब? किचनमधले ४ पदार्थ चेहऱ्याचं टॅनिंग- डेडस्किन करतील चटकन गायब

बेसन पीठ, हळद आणि दही हे कॉम्बिनेशन म्हणजे त्वचेसाठी अतिशय उत्तम असे स्क्रब आहे.

कशाला हवेत विकतचे महागडे स्क्रब? किचनमधले ४ पदार्थ चेहऱ्याचं टॅनिंग- डेडस्किन करतील चटकन गायब

मसूर डाळीचे पीठ आणि गुलाब जल हे दोन्ही पदार्थ एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास त्वचेमध्ये खूप छान फरक दिसून येईल.