सध्या उन्हाळा सुरु आहे. कडाक्याच्या उन्हात आपल्याला आरोग्यासोबत रोपांची देखील काळजी घ्यावी लागते.(Rose plant care at home) आपल्याला जसे कडाक्याचे ऊन सोसवत नाही तसे रोपांना देखील सोसवत नाही.(Banana peel fertilizer) या दिवसात रोपांची वाढ हळुवारपणे होत असते. उन्हाळ्यात रोप सुकू लागतो.(Onion peel for plant growth)
उन्हाळ्यात वातावरणातील बदलामुळे रोपाला फुले कमी येतात.(How to prepare garden soil before monsoon) रोपाला गुलाबाचे फूल येण्यासाठी आपण त्याची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी.(Best home hacks for flowering plants) गुलाबाच्या रोपाच्या बाबतीत आपल्याला हा अनुभव आला असेलच. उन्हाळ्यात गुलाबाला फुले येत नाही तसेच रोप ही वाळते. त्यासाठी हा सोपा घरगुती उपाय लगेच करुन पाहा.(Natural ways to boost tree growth fast) पावसाळ्या येण्यापूर्वी कुंडीत ही १ गोष्ट घाला. यामुळे भर उन्हाळ्यात देखील गुलाब टपोऱ्या - लाल फुलांनी बहरेल. (Rose plant fertilizer at home)
कारल्याची वेल सुकली- पानेही पिवळी पडली? ४ गोष्टी लगेच करा- वेलीला येईल कारल्याचा बहर...
गुलाबाच्या रोपामध्ये आपण केळीची आणि कांद्याचे साले खत म्हणून घालायला हवे. केळ्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे. जे रोपाला हिरवेगार आणि फुलांनी बहरण्यास मदत करेल. तसेच हे मातीमध्ये ओलावा निर्माण करण्यास मदत करते. यामुळे रोपाला जास्त पाणी घालण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच कांद्याचे साल हे वनस्पतीसाठी चांगले खाद्य आहे.
२ गोष्टी करा कुंडीतल्या जास्वंदीच्या रोपाला येतील भरपूर फुले, वाळवीही लागणार नाही
गुलाबाच्या रोपट्यात केळीचे साल आणि कांद्याचे साल उपयुक्त खत म्हणून ओळखले जाते. यासाठी १ केळीच्या सालीचे ३ ते ४ तुकडे करा तर कांद्याची साल १ लीटर पाण्यात घालून २ दिवस राहू द्या. नंतर हे पाणी गाळून ५ पट पाण्यात मिसळा. हे पाणी आपण आठवड्यातून ४ वेळा रोपाला घालू शकतो. यामुळे मातीत ओलावा टिकून राहिल. तसेच गुलाबाचे रोप टपोऱ्या फुलांनी बहरुन जाईल.