हल्ली सणवार वगळता गोड खाण्याची इच्छा झाली की घरात सहज गोडाचे पदार्थ बनवले जातात.(how to identify real saffron) पदार्थाची चव वाढवण्यासाठी त्यात हौशीने टाकलं जातं ते केशर.(real vs fake saffron) केशर खरं तर खूप महाग मिळतं. त्याच्या किंमती पाहून अनेकदा खरेदी करण्याची इच्छा होत नाही. पण आपण ते मोठ्या उत्साहात खरेदी करतो. (saffron authenticity test)इतकच नाही तर पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण मोजून त्याचा वापर करतो.(saffron quality check) हल्ली केशर फक्त पदार्थातच नाही तर चेहऱ्यासाठी सुद्धा वापरले जाते.(original saffron identification) ज्यामुळे चेहऱ्याचा ग्लो आणखी वाढत जातो. परंतु, एवढे पैसे खर्च करुन विकत आणलेलं केशर भेसळयुक्त निघालं तर? ते खरोखर शुद्ध असेल याची आपल्याला देखील कल्पना नसते. यासाठी केशर शुद्ध आहे की, भेसळयुक्त हे समजण्यासाठी सोप्या टिप्स लक्षात ठेवा.(simple trick to test saffron purity)
घरच्याघरी 'असे ' छान पिकतील रसाळ आंबे, केमिकलची गरज नाही - पारंपरिक सोपी पद्धत
केशर भेसळयुक्त आहे कसं समजेल?
1. खऱ्या केशराची धागे गरम पाण्यात किंवा दुधामध्ये लगेच विरघळतात. इतकेच नाही ते हळू हळू आपला रंग सोडतात. नकली केशर हे लगेच रंग सोडून देतो. त्याचे तंतू लगेच विरघळत नाही.
2. नकली केशरच्या काड्यांना लाल-केशरी रंग लावला जातो. तसेच सुगंध येण्यासाठी आर्टिफिशियल इसेन्सही लावला जातो. त्यामुळे भेसळयुक्त केशराचा खऱ्या केशरापेक्षा जास्त सुगंध येतो.
भेसळयुक्त केशर ओळखण्यासाठी ट्रिक
केशर भेसळयुक्त आहे की नाही ओळखण्यासाठी ग्लासात थंड पाणी घ्या. त्यामध्ये केशर घाला. नकली केशर हे पाण्यात लवकर विरघळते. इतकेच नाही तर त्याचा रंग देखील सहज पाण्यात मिसळतो. तसेच ते पाण्याच्या तळाशी जाऊन बसते. याउलट अस्सल केशर हे पाण्यात हळूहळू विरघळते. आणि पाण्यावर ते तरंगते देखील. अस्सल केशर पाण्यात विरघळ्यासाठी खूप वेळ घेते. त्याचा रंग ते हळूहळू सोडते. पदार्थांमध्ये केशर घातल्यावर अगदी हलका पिवळसर रंग येतो.