अगदी तरुण वयातच आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.(White hair home remedies) त्यातील एक सामान्य वाटत असणारी गोष्टी म्हणजे केस अकाली पांढरे होणे.(Oil for black hair growth) ऐन तारुण्यात केस पांढरे होण्याची समस्या अनेकांमध्ये पाहायला मिळत आहे.(Hair fall solution at home) याचे नेमके कारण काय हे अद्यापही स्पष्टपणे समजलेले नाही. (Natural remedies for white hair)
तज्त्रांच्या मते केस पांढरे होण्याची समस्या ही शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण तत्व न मिळणे.(Homemade hair oil for black hair) केसांत कोंडा होणे, केस गळणे किंवा केस विरळ होणे यांसारख्या समस्यांना सतत सामोरे जावे लागते. कितीही महागडे उत्पादने वापरले तरी अकाली पिकणाऱ्या केसांना काळे करताना आपल्या नाकीनऊ येतात. (Ayurvedic hair oil for hair fall)
उन्हाळ्यात त्वचा तेलकट - डल होते? ५ होममेड फेस पॅक- डीटॅनपासून होईल सुटका
आपण काही नैसर्गिक गोष्टींचा वापर केला तर वय कितीही वाढले तरी केस काळेभोर राहातील. त्यासाठी आपल्या आयुर्वेदिक तेल बनवावे लागेल. पांढऱ्या केसांना मुळापासून काळे करण्यासाठी आपल्याला तीळाच्या तेलापासून तेल बनवायचे आहे. केसांची खुंटलेली वाढ, केसगळती रोखण्यासाठी केसांना मुळापासून मुजबूत करणे महत्त्वाचे आहे. केस काळे करण्यासाठी कोणते तेल वापरायला हवे पाहूया.
पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी आपल्याला तीळाचे तेल आणि लिंबाचा रस लागेल. १ लीटर तिळाच्या तेलात दीड लिंबाचा रस मिसळा. सगळ्यात आधी पॅन गरम करुन त्यात १ लीटर तीळाचे तेल मंद आचेवर गरम करा. उकळी आल्यानंतर दीड ते दोन चमचे लिंबाचा रस त्यात घाला. यानंतर तेलाला फेस येईपर्यंत उकळवा. त्यानंतर तेल गाळून एका बरणीत भरा.
तज्ज्ञ म्हणतात की, तयार केलेले तेल आपल्याला तीन दिवस उकळवायचे आहे. परंतु, यामध्ये गोष्ट वापरु नका. तेल मंद आचेवर शिजवून थंड करुन पुन्हा बरणीत ठेवायचे आहे. सलग तीन दिवस अशी क्रिया करा. यानंतर तेल आपण केसांना लावू शकतो. यामुळे केस काळे होण्यास मदत होईल.