Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > ६ महिन्यांत गुडघ्यापर्यंत लांब होतील केस, नेहमीच्या शाम्पूत मिसळा 'हा' काळा पदार्थ, केस भराभर वाढतील

६ महिन्यांत गुडघ्यापर्यंत लांब होतील केस, नेहमीच्या शाम्पूत मिसळा 'हा' काळा पदार्थ, केस भराभर वाढतील

Use of Tea Powder For Hair Growth: केसांची वाढ होतच नसेल तर हा एक सोपा उपाय काही दिवस नियमितपणे नक्कीच करून पाहा...(tips and tricks for fast hair growth)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2026 15:20 IST2026-02-11T15:20:16+5:302026-02-11T15:20:56+5:30

Use of Tea Powder For Hair Growth: केसांची वाढ होतच नसेल तर हा एक सोपा उपाय काही दिवस नियमितपणे नक्कीच करून पाहा...(tips and tricks for fast hair growth)

use of tea powder for hair growth, home hacks for hair growth, tips and tricks for fast hair growth  | ६ महिन्यांत गुडघ्यापर्यंत लांब होतील केस, नेहमीच्या शाम्पूत मिसळा 'हा' काळा पदार्थ, केस भराभर वाढतील

६ महिन्यांत गुडघ्यापर्यंत लांब होतील केस, नेहमीच्या शाम्पूत मिसळा 'हा' काळा पदार्थ, केस भराभर वाढतील

Highlightsतुम्ही हे दोन्ही उपाय नियमितपणे चालू ठेवले तर काही दिवसांतच केसांमध्ये खूप चांगला बदल दिसू शकतो.

बऱ्याच लोकांची अशी तक्रार असते की त्यांचे केस मुळीच वाढत नाही. महिनोंमहिने उलटून जातात तरी केसांची म्हणावी तशी वाढ झालेलीच नसते. त्यामुळे नियमितपणे पार्लरमध्ये जाऊन केस ट्रिम करायलाही नकोसं वाटतं. तुमच्या केसांच्या बाबतीतही असंच असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय नियमितपणे केल्यास काही दिवसांतच तुमच्या केसांमध्ये खूप छान वाढ दिसून येईल (home hacks for hair growth). शिवाय केसांमधला कोंडाही कमी होऊन केसांवर छान चमक आलेली दिसेल.(tips and tricks for fast hair growth)

 

केसांची वाढ होण्यासाठी उपाय

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये १ ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये १ चमचा चहा पावडर, १ चमचा तांदूळ आणि १ चमचा मेथी दाणे घाला. चहा पावडरमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

३ मिनिटांत ३ व्यायाम, रात्री झोपण्यापूर्वी करा एवढंच काम-वजन आणि शुगर कणभरही वाढणार नाही

त्यामुळे केसांच्या कित्येक तक्रारी कमी करण्यासाठी आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्यांची मदत होते. तांदूळामध्ये असणारे वेगवेगळे अमिनो ॲसिड्स केसांना मजबूत करतात. तसेच केसांची मुळं पक्की होण्यासही मदत करतात. मेथी दाण्यांमध्ये असणाऱ्या प्रोटीन्समुळे केसांची चांगली वाढ होते. आता हे पदार्थ ८ ते १० मिनिटे पाण्यात चांगले उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरा. 

 

दोन पद्धतींनी तुम्ही हे पाणी वापरू शकता. एक म्हणजे एक दिवसाआड रात्री झोपण्यापुर्वी हे पाणी केसांच्या मुळाशी लावा आणि हळूवार हाताने मसाज करा. यानंतर लगेचच केस धुण्याची गरज नसते.

कुंडीतल्या रोपांची पानं अचानक पिवळी पडायला लागली? शिंपडा 'हे' घरगुती टॉनिक, ५ दिवसांत होईल हिरवंगार

आणि दुसरा उपाय म्हणजे या पाण्यातच तुमचा नेहमीचा शाम्पू घाला आणि त्याने केस धुवा. जर तुम्ही हे दोन्ही उपाय नियमितपणे चालू ठेवले तर काही दिवसांतच केसांमध्ये खूप चांगला बदल दिसू शकतो. ट्राय करून पाहा. 
 

Web Title : 6 महीने में घुटनों तक लंबे बाल: इस काले पदार्थ को शैम्पू में मिलाएं!

Web Summary : क्या आपके बाल धीरे-धीरे बढ़ रहे हैं? चाय पाउडर, चावल और मेथी के दानों को पानी में मिलाएं, उबालें और बालों को धोने या शैम्पू में मिलाकर उपयोग करें। यह उपाय बालों के विकास को बढ़ावा देता है, रूसी को कम करता है और चमक लाता है।

Web Title : Grow hair to knee length in 6 months: Use this trick!

Web Summary : Struggling with slow hair growth? Mix tea powder, rice, and fenugreek seeds in water, boil, and use as a hair rinse or shampoo mix. This remedy promotes hair growth, reduces dandruff, and adds shine.