Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > ६ महिन्यांत पांढरे केस होतील कायमचे काळे! ‘या’ हिरव्या पानांचा हेअर मास्क लावा, डाय कलरची गरजच संपेल

६ महिन्यांत पांढरे केस होतील कायमचे काळे! ‘या’ हिरव्या पानांचा हेअर मास्क लावा, डाय कलरची गरजच संपेल

hair care without chemicals: white hair solution: herbal hair care: hair mask for white hair: कडुनिंबाच्या पानांचा लेप लावल्यास ६ महिन्यांत तुमचे केस नैसर्गिकरित्या काळेभोर आणि घनदाट होऊ शकतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2026 13:34 IST2026-01-30T13:32:29+5:302026-01-30T13:34:52+5:30

hair care without chemicals: white hair solution: herbal hair care: hair mask for white hair: कडुनिंबाच्या पानांचा लेप लावल्यास ६ महिन्यांत तुमचे केस नैसर्गिकरित्या काळेभोर आणि घनदाट होऊ शकतात.

how to turn white hair black naturally at Home neem leaves hair mask for white hair solution ayurvedic hair mask for premature hair herbal remedy to stop white hair naturally | ६ महिन्यांत पांढरे केस होतील कायमचे काळे! ‘या’ हिरव्या पानांचा हेअर मास्क लावा, डाय कलरची गरजच संपेल

६ महिन्यांत पांढरे केस होतील कायमचे काळे! ‘या’ हिरव्या पानांचा हेअर मास्क लावा, डाय कलरची गरजच संपेल

आजच्या काळात अकाली पांढरे केस ही केवळ वयाची नाही, तर जीवनशैलीशी जोडलेली समस्या बनली आहे. सततचा ताण, अपुरा आहार, केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स आणि हार्मोनल बदल यांचा थेट परिणाम केसांवर दिसतो. अनेकजण पांढरे केस लपवण्यासाठी वारंवार मेहंदी किंवा केमिकल डायचा आधार घेतात.(hair care without chemicals) मात्र यामुळे केसांचा नैसर्गिक पोत बिघडतो आणि समस्या अधिक वाढते. अशा वेळी निसर्गाकडे वळणं हा सुरक्षित आणि दीर्घकालीन उपाय ठरू शकतो. 
पूर्वी विशी-तिशीत पांढरे केस दिसणे क्वचित होते, पण आता अगदी लहान मुलांमध्येही ही समस्या दिसून येते. अशा वेळी आपण बाजारात मिळणाऱ्या रासायनिक 'हेअर डाय' किंवा 'कलर्स'कडे वळतो. पण हे रासायनिक पदार्थ केसांना तात्पुरता रंग देतात आणि दीर्घकाळात केसांचे आरोग्य पूर्णपणे खराब करतात.(white hair solution) आपले केस मुळापासून काळे करायचे असतील आणि त्यांची वाढ नैसर्गिकरित्या व्हावी असे वाटत असेल, आज आम्ही तुम्हाला अशा एका वनस्पतीबद्दल सांगणार आहोत जिच्या पानांचा लेप लावल्यास ६ महिन्यांत आपले केस नैसर्गिकरित्या काळेभोर आणि घनदाट होऊ शकतात. ही वनस्पती म्हणजे कडुनिंब.

सुकलेल्या आवळ्याचा असा करा उपयोग, पांढऱ्या केसांना डाय लावायची गरज नाही, लगेच केस होतील काळेभोर

केसांना काळे करण्यासाठी कडुनिंबाची पेस्ट लावण्याचा सल्ला आयुर्वेदात दिला आहे. ६ महिने ही पेस्ट केसांना लावल्यास केस काळे तर होतीलच पण मुळांपासून वाढतील देखील. ही नैसर्गिक पद्धत आठवड्यातून एकदा तरी करायला हवी. 

हा हेअर मास्क तयार करण्यासाठी आपल्याला कडुलिंबाची पाने वाळवून घ्यावी लागतील. नंतर त्याची पावडर करुन पेस्ट तयार करा. आंघोळीच्या तासाभरापूर्वी केसांना ही पेस्ट लावा. यात आपण नारळाचे तेल देखील घालू शकतो. या हेअर मास्कमुळे केस गळण थांबेल आणि कोंड्याची समस्या देखील कमी होईल. केसांचा पोत सुधारुन केस पांढरे होतील. केसांच्या आरोग्यासाठी कडुलिंब हा शतकानुशतके वापरला जाणारा घटक आहे. त्यात शक्तिशाली 'अँटी-बॅक्टेरियल' आणि 'अँटी-फंगल' गुणधर्म असतात, जे टाळूवरील इन्फेक्शन दूर करून केसांच्या मुळांना स्वच्छ ठेवतात.

Web Title : नीम पत्तियों का हेयर मास्क: 6 महीने में सफेद बाल प्राकृतिक रूप से काले करें।

Web Summary : सफेद बाल, एक जीवनशैली समस्या, को प्राकृतिक रूप से उलटा किया जा सकता है। छह महीने के लिए साप्ताहिक रूप से नीम की पत्ती का हेयर मास्क का उपयोग करें। यह आयुर्वेदिक उपाय बालों की जड़ों को मजबूत करता है, रूसी को कम करता है, और प्राकृतिक काले बालों के विकास को बढ़ावा देता है, जिससे रासायनिक रंगों की आवश्यकता समाप्त हो जाती है।

Web Title : Neem leaves hair mask: Naturally blacken white hair in 6 months.

Web Summary : White hair, a lifestyle issue, can be naturally reversed. Use a neem leaf hair mask weekly for six months. This Ayurvedic remedy strengthens hair roots, reduces dandruff, and promotes natural black hair growth, eliminating the need for chemical dyes.