सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत अकाली पांढरे केस होण्याची समस्या ही सामान्य झाली आहे. वय लहान असो किंवा मोठं. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला सध्या पांढऱ्या केसांची समस्या होत आहे.(white hair solution) तणाव, चुकीचा आहार, झोपेची कमतरता किंवा प्रदूषण यामुळे केसांचे नैसर्गिक काळे होण्याची क्षमता कमी होते आहे. (natural remedies for white hair)
केस पांढरे करण्यासाठी आपण डाय किंवा केमिकल ट्रिटमेंटचा आधार घेतो.(how to turn white hair black) पण त्याचे दुष्परिणाम देखील केसांवर होतो.(home remedies for grey hair) सतत डाय केल्याने केस कोरडे होतात, तुटतात आणि कधीकधी टाळूवर अॅलर्जीही होऊ शकते.(white hair treatment without dye) म्हणूनच नैसर्गिक घरगुती उपायांकडे वळणं हे जास्त फायदेशीर ठरतं.(best natural solution for white hair) केसांना मेहेंदी लावण्याऐवजी आपण काही घरगुती उपाय केले तर फायदेशीर ठरु शकते. (hair darkening tips)
Hair Growth Tips : झपाट्याने वाढतील केस! पण बांधून ठेवले तर की मोकळे सोडले तर? सोपा फॉर्म्युला...
सगळ्यात आधी आपल्याला लोखंडी तव्यावर कांद्याची साल व्यवस्थित भाजून घ्यावी लागेल. काळी झाली की ती बारीक करा. त्यात दोन ते तीन चमचे खोबऱ्याचे तेल घालून मिश्रण बनवा. ते तळहातावर लावून केसांना चांगले चोळा. नंतर १० मिनिटांनी डोके धुवा. जर असं आपण रोज महिनाभर केले तर महिन्याभरात केस काळे होण्यास मदत होईल.
नारळाचे तेल केसांना काळे करण्यास मदत करते. ते टाळूला खोलवर पोषण देते, ज्यामुळे केसांच्या मुळांना मजबूत करण्यास मदत होते. त्यात जीवनसत्त्वे आणि फॅटी अॅसिड असतात, जे केसांचा नैसर्गिक रंग सुधारतात. जे केसांना अकाली पांढरे होण्यापासून रोखतात. तसेच केस बराच काळ काळे आणि जाड राहतात.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहारात बदल करणं. हिरव्या भाज्या, सुका मेवा, दूध, डाळी, आवळा, गूळ यांचा समावेश केल्यास केसांना आतून पोषण मिळतं. पुरेशी झोप घेणं आणि ताण कमी करणंही तितकंच आवश्यक आहे. ज्यामुळे केसांची वाढ देखील होते.