Lokmat Sakhi >Beauty > केसांना लावा कोरफडीचे हेअर डाय, काळे केस होतील पांढरे - साइड इफेक्ट नाही...

केसांना लावा कोरफडीचे हेअर डाय, काळे केस होतील पांढरे - साइड इफेक्ट नाही...

Home Remedy To Turn White Hairs Into Black Without Hair Dye : Easy Trick To Turn Gray Hair Black Without Dye Hair Will Look Very Dark : home remedies for white hair to black naturally : how to turn white hair into black without dye : natural remedies for premature white hair : ayurvedic remedies for white hair to black : केसांसाठी सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने बनवता येणारा एलोवेरा जेल हेअर डाय कसा तयार करायचा आणि त्याचे फायदे काय ते पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2025 12:58 IST2025-09-06T12:55:27+5:302025-09-06T12:58:07+5:30

Home Remedy To Turn White Hairs Into Black Without Hair Dye : Easy Trick To Turn Gray Hair Black Without Dye Hair Will Look Very Dark : home remedies for white hair to black naturally : how to turn white hair into black without dye : natural remedies for premature white hair : ayurvedic remedies for white hair to black : केसांसाठी सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने बनवता येणारा एलोवेरा जेल हेअर डाय कसा तयार करायचा आणि त्याचे फायदे काय ते पाहा..

Home Remedy To Turn White Hairs Into Black Without Hair Dye how to turn white hair into black without dye natural remedies for premature white hair ayurvedic remedies for white hair to black | केसांना लावा कोरफडीचे हेअर डाय, काळे केस होतील पांढरे - साइड इफेक्ट नाही...

केसांना लावा कोरफडीचे हेअर डाय, काळे केस होतील पांढरे - साइड इफेक्ट नाही...

आजकाल कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येते. यावर उपाय म्हणून केमिकलयुक्त हेअर डायचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण या कृत्रिम डायमधील रसायनांमुळे केसांचे आणि त्वचेचे गंभीर नुकसान होऊ शकते. केस कोरडे होणे, तुटणे, केसांची नैसर्गिक चमक कमी होणे आणि ॲलर्जी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो(home remedies for white hair to black naturally).

केसांना रंग देण्यासाठी बाजारात मिळणारे आर्टीफिशियल हेअर डाय जरी आकर्षक दिसत असले तरी त्यातील केमिकल्समुळे केस कोरडे पडणे, गळणे किंवा अकाली पांढरे होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने केस रंगवणे हा आज अनेकांचा सर्वात सोपा आणि उपयोगी पर्याय ठरत आहे. घरच्याघरीच (natural remedies for premature white hair) सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांपासून तयार केलेला एलोवेरा जेल हेअर डाय (Easy Trick To Turn Gray Hair Black Without Dye) केवळ केसांना सुंदर रंगच देत नाही तर त्यांना मऊ, चमकदार आणि निरोगी ठेवण्याचं कामही करतो. केसांसाठी सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने बनवता येणारा एलोवेरा जेल हेअर डाय कसा तयार करायचा आणि त्याचे फायदे कोणते ते पाहूयात. 

केसांसाठी एलोवेरा जेल हेअर डाय कसा तयार करायचा... 

केसांसाठी नैसर्गिक पद्धतीने एलोवेरा जेल हेअर डाय तयार करण्यासाठी आपल्याला, प्रत्येकी १ टेबलस्पून कलोंजी, कॉफी पावडर आणि ग्लासभर पाणी,  ३ ते ४ टेबलस्पून एलोवेरा जेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. केसांसाठी नैसर्गिक एलोवेरा जेल हेअर डाय तयार करताना, सर्वात आधी एका भांडयात प्रत्येकी १ टेबलस्पून कलोंजी, कॉफी पावडर घ्यावी त्यानंतर, त्यात ग्लासभर पाणी घालून हे मिश्रण एकजीव करून गॅसच्या मंद आचेवर उकळवून घ्यावे. 

मॉईश्चरायझर लावून देखील त्वचा कोरडी - निस्तेज? नेहमीच्या ५ चुका त्वचेचे करतात नुकसान... 

मग एका दुसऱ्या भांड्यात एलोवेरा जेल घेऊन त्यात हे तयार गरम पाणी गाळून ओतून घ्यावे. मग चमच्याने हलवून सगळे जिंन्नस एकजीव करून घ्यावे. त्यानंतर, हे मिश्रण कालवून झाल्यावर ब्रशच्या मदतीने केसांवर लावून घ्यावे. २० ते ३० मिनिटे केसांवर ते असेच राहू द्यावे. त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यावे. मग आपण फरक पाहू शकता, पांढरे केस काळे झालेले दिसतील. 

अनन्या पांडे स्किन केअर रुटीनमध्ये न चुकता करते ४ गोष्टी कायम! म्हणून त्वचा दिसते कायम ग्लोइंग... 

केसांसाठी एलोवेरा जेल हेअर डाय लावण्याचे फायदे... 

१. एलोवेरा जेल :- केसांच्या मुळांना पोषण देते, केसांना मुलायम बनवते आणि केसांची वाढ होण्यास मदत करते.

२. कलोंजी :- केसांना नैसर्गिकरित्या काळा रंग देण्यास मदत करते, केसांचे गळणे कमी करते आणि केस मजबूत बनवते.

३. कॉफी पावडर :- केसांना गडद, चमकदार रंग देते आणि केसांची नैसर्गिक चमक वाढवते.


Web Title: Home Remedy To Turn White Hairs Into Black Without Hair Dye how to turn white hair into black without dye natural remedies for premature white hair ayurvedic remedies for white hair to black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.