विद्या बालननं महिला टॅक्सी ड्रायव्हरसोबत मिळून केलं 'तुम्हारी सुलु'चं प्रमोशन By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 15:34 IST1 / 3विद्या बालननं आपला सिनेमा तुम्हारी सुलुचं प्रमोशन ओला टॅक्सी सर्व्हिसच्या महिला चालकांसोबत केलं2 / 3यावेळी महिला टॅक्सी चालकांनी विद्या बालनला गिफ्टदेखील दिलं3 / 3विद्या बालननं महिला टॅक्सी चालकांसोबत मनसोक्त गप्पाही मारल्या आणखी वाचा Subscribe to Notifications