बाळासाहेबांचा 'ठाकरी बाणा', भाषणातील गाजलेल्या गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 16:37 IST2019-11-17T10:11:50+5:302020-11-17T16:37:27+5:30

Balasaheb Thackeray And Shivsena : बाळासाहेबांनी आपल्या वेगवेगळ्या भाषणांमधून शिवसैनिकांना, मराठी माणसाला दिलेले काही मंत्र आणि त्यांच्या काही गाजलेल्या गर्जना

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (मंगळवार) आठवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या विचारांतून मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते.

बाळासाहेबांनी आपल्या वेगवेगळ्या भाषणांमधून शिवसैनिकांना, मराठी माणसाला दिलेले काही मंत्र आणि त्यांच्या काही गाजलेल्या गर्जना