1 / 10महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जितके प्रभावी वक्ते आहेत, तितकेच ताकदीचे व्यंगचित्रकारही. गेल्या वर्षी २१ सप्टेंबरला त्यांनी फेसबुकवर पहिलं पाऊल टाकलं होतं. त्यानंतर, गेल्या सहा महिन्यात त्यांनी अनेक विषयांवरची व्यंगचित्र या पेजवरून पोस्ट केली. त्यात त्यांचं प्रमुख लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा जोडीच होती. पण त्यासोबत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही चिमटा काढला होता. त्यातील काही खास व्यंगचित्रं... 2 / 10भाजपाला सातत्यानं सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना टोमणा3 / 10कोण कुणाला फरफटत आणतंय? राज ठाकरे यांचं फेसबुक पेजवरील पहिलं कार्टुन4 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 'ठाकरी प्रहार'5 / 10पुन्हा एकदा 'उद्धवदादू'वर नेम... 6 / 10'वॉचमन' झोपा काढताहेत... पीएनबी घोटाळ्यावरून राज ठाकरेंचा मोदी-शहांवर बाण7 / 10लक्ष्मीच मोदी-शहांकडे पैसे मागतेय...8 / 10मोहन भागवतांचं 'बौद्धिक'9 / 10उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचा विजय... त्यावर राज ठाकरेंचा टोला10 / 10गुजरात निवडणुकीत भाजपा जिंकली, पण...