राज्यातील सर्व आमदारांना कोविड-19 विषयक बाबींसाठी आमदार निधीतील एक कोटी निधी खर्च करण्यासाठी राज्य शासन मंजुरी देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यामुळे, तुमचे आमदार तुमच्या गावातील रुग्णांसाठी 1 कोटी खर्च करु शकणार आहेत. ...
Break The Chain: देशात लॉकडाऊन करण्यात आले, तेव्हा केंद्रातील मोदी सरकारने (PM Narendra Modi Govt) जाहीर केलेले पॅकेज आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Govt) यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये नेमका काय फरक आणि काय साम्य आहे, तुम्हीच ...
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जगभरात घराघरात साजरी केली जात आहे. कोरोना व्हायरसमुळे भलेही बाहेर कार्यक्रम करता आले नसतील. पण घरात लोक शांततेत जयंती साजरी करत आहेत. ...
Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री ८ वाजल्यापासून १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी नेमके नियम काय आहेत? जाणून घेऊयात... ...
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधिकारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे, त्यातच अवकाळी पाऊस हा सभेतील चर्चेचा विषय बनला आहे. ...