By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 14:59 IST
1 / 5युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2 / 5वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी लावण्यात आलेले आदित्य यांचे बॅनर लक्षवेधी ठरताहेत.3 / 5आदित्य ठाकरे यांचा उर्दूतील बॅनर वरळीत झळकला आहे. 4 / 5दाक्षिणात्य भाषेतही आदित्य ठाकरेंचे बॅनर लागलेत.5 / 5आदित्य यांच्या 'केम छो वरली' बॅनरची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा आहे.