त्याने शाहरुखला वाढदिवसाला दिल्या अनोख्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 22:54 IST2019-11-02T22:49:05+5:302019-11-02T22:54:55+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा 54 वा वाढदिवस आज त्याच्या चाहत्यांनी उत्साहात साजरा केला.
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट व कॉश्च्यूम डिझायनर सागर मोरे यांनी हे बॉडी पेंटींग तसेच हेअर स्टाइल केले आहे.
शाहरुखचा असाच एक जबरा फॅन असलेल्या जतीन पांचाळने बॉडी पेंट व अनोख्या हेअर स्टाईलने शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
. शाहरुखचा असाच एक जबरा फॅन असलेल्या जतीन पांचाळने बॉडी पेंट व अनोख्या हेअर स्टाईलने शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट व कॉश्च्यूम डिझायनर सागर मोरे यांनी हे बॉडी पेंटींग तसेच हेअर स्टाइल केले आहे.