God commanded me to be the Messiah!
घेतो निरोप देवा आज्ञा असावी! By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 00:11 IST2017-09-06T00:04:28+5:302017-09-06T00:11:53+5:30Join us+ Follow on GoogleJoin us+ Follow on GoogleNext आपले वाहन असलेल्या मुषकावर स्वार होऊन विसर्जनस्थळी निघालेले बाप्पा. बाप्पांना निरोप देण्यासाठी लाखो गणेशभक्त उपस्थित होते. विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. बाप्पांना निरोप देताना एक चिमुकला बाप्पांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टीही करण्यात येत होती. टॅग्स :गणेशोत्सवGaneshotsav