EarthHour : रोज विद्युत रोषणाईने उजळणारे सीएसएमटी आज तासभरासाठी 'अंधारात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 22:00 IST2019-03-30T21:56:00+5:302019-03-30T22:00:02+5:30

पृथ्वीला वाचविण्यासाठी आज जगभरामध्ये अर्थहवर पाळण्यात आला.

यासाठी जगभरामध्ये जगातील सात आश्चर्यांसह विविध ऐतिहासिक स्थळांची, इमारतींची वीज बंद ठेवण्यात आली.

रोज आकर्षक विद्युत रोषणाईने लखलखणारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दिल्लीतील इंडिया गेटवरील प्रकाशझोत बंद ठेवण्यात आले होते.

ब्रिटनमधील बकिंगहॅम पॅलेसच्या लाईटही बंद ठेवण्यात आल्या.