#BhimaKoregaonViolence : महाराष्ट्र बंदमध्ये राज्यभरात तोडफोड व जाळपोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 16:25 IST
1 / 8अकोल्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. 2 / 8बुलडाण्यामध्ये गाड्यांची तोडफोड3 / 8बुलडाण्यात भीमसैनिकांचा मोर्चा4 / 8आंदोलकांकडून खामगाव नगर परिषदेच्या कार्यालयाची तोडफोड5 / 8लातूरमध्ये एसटी सेवा ठप्प6 / 8नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा येथे रास्ता रोको7 / 8सायन-पनवेल महामार्गावरील आंदोलन8 / 8सायन-पनवेल महामार्ग आंदोलकांनी अडवला