आनंद आश्रम, कुटुंब, पोलीस कर्मचारी अन् शिवसैनिक; एकनाथ शिंदेंनी साजरी केली रंगपंचमी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 16:01 IST
1 / 17सध्या राज्यभरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. 2 / 17राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रंगपंचमी साजरी केली. 3 / 17रंगपंचमी उत्सवाच्या निमित्ताने आज ठाणे येथील निवासस्थानी एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांच्या साथीने रंग खेळण्याचा आनंद लुटला. 4 / 17 यावेळी एकनाथ शिंदेंसह संपुर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होते. 5 / 17 एकनाथ शिंदे यांनी पोलीस कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि इतर सहकाऱ्यांसोबतची रंगपंचमी साजरी केली. 6 / 17एकनाथ शिंदे यांनी आज टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे उपस्थित राहून धर्मवीर आनंद_दिघे यांना विनम्र अभिवादन केले. 7 / 17 याप्रसंगी त्यांच्या तसबिरीला आदरपूर्वक रंग लावून रंगपंचमी सण सर्वांसह मोठ्या आनंदाने साजरा केला. 8 / 17 एकनाथ शिंदेंनी आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत धूलिवंदनाचा सण ढोल ताशांच्या गजरात रंगाने न्हाऊन निघत, रंगांची उधळण करत दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. 9 / 17 एकनाथ शिंदेंनी आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत धूलिवंदनाचा सण ढोल ताशांच्या गजरात रंगाने न्हाऊन निघत, रंगांची उधळण करत दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. 10 / 17 एकनाथ शिंदेंनी आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत धूलिवंदनाचा सण ढोल ताशांच्या गजरात रंगाने न्हाऊन निघत, रंगांची उधळण करत दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. 11 / 17 एकनाथ शिंदेंनी आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत धूलिवंदनाचा सण ढोल ताशांच्या गजरात रंगाने न्हाऊन निघत, रंगांची उधळण करत दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. 12 / 17 एकनाथ शिंदेंनी आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत धूलिवंदनाचा सण ढोल ताशांच्या गजरात रंगाने न्हाऊन निघत, रंगांची उधळण करत दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. 13 / 17 एकनाथ शिंदेंनी आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत धूलिवंदनाचा सण ढोल ताशांच्या गजरात रंगाने न्हाऊन निघत, रंगांची उधळण करत दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. 14 / 17 एकनाथ शिंदेंनी आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत धूलिवंदनाचा सण ढोल ताशांच्या गजरात रंगाने न्हाऊन निघत, रंगांची उधळण करत दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. 15 / 17 एकनाथ शिंदेंनी आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत धूलिवंदनाचा सण ढोल ताशांच्या गजरात रंगाने न्हाऊन निघत, रंगांची उधळण करत दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. 16 / 17 एकनाथ शिंदेंनी आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत धूलिवंदनाचा सण ढोल ताशांच्या गजरात रंगाने न्हाऊन निघत, रंगांची उधळण करत दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. 17 / 17 एकनाथ शिंदेंनी आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत धूलिवंदनाचा सण ढोल ताशांच्या गजरात रंगाने न्हाऊन निघत, रंगांची उधळण करत दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला.